Congress Announces Fifth List  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok sabha Election 2024: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. राज्यातून चंद्रपूर जागेवरुन प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Bharat Jadhav

(सुनिल काळे)

Congress Announces Fifth List Lok Sabha Election :

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. या यादीत राजस्थानच्या २ आणि महाराष्ट्राच्या एका लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. राज्यातील काँग्रेसची ही तिसरी यादी असून यात चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आलीय. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT