hundreds of nanded congress karyakarta enters bjp today in presence of ashok chavan saam tv
लोकसभा २०२४

Nanded Lok Sabha Constiuency : अशाेक चव्हाणांकडून काँग्रेस ओबीसी सेलला खिंडार, पदाधिकाऱ्यांसह शेकडाे कार्यकर्त्यांचा नांदेड भाजपमध्ये प्रवेश

Nanded Latest Marathi News : काॅंग्रेस कार्यकर्ते भाजपात येत असल्याने त्याचा फायदा निश्चित महायुतीला नांदेड लाेकसभा मतदारसंघात हाेईल असा विश्वास विजय देवडे (ओबीसी नेते) यांनी व्यक्त केला.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

भाजपचे राज्यसभा खासदार अशाेक चव्हाण (bjp mp ashok chavan) यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामधील शेकडाे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नांदेड काॅंग्रेसमध्ये माेठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षासह शेकडो ओबीसी सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. नांदेड शहरातील प्रगती महिला मंडळ येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

आजच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच असल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षातील माजी महापौर, नगरसेवक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, काँग्रेसचे जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

त्याचा फायदा निश्चित महायुतीला आणि भाजपला नांदेड लाेकसभा मतदारसंघात हाेईल असा विश्वास विजय देवडे (ओबीसी नेते) यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT