AIDS Day Saam Tv
लाईफस्टाईल

World AIDS Day का साजरा केला जातो? जाणून घ्या यंदाची थीम, लक्षणे आणि काळजी कशी घ्याल

World AIDS Day Theme: अनेक आजारांपैकी एड्स हा गंभीर आजार आहे. या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक एड्स दिन (World AIDS Day)साजरा केला जातो. दरवर्षी १ डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World AIDS Day 2023 Theme Symptoms And Significance :

अनेक आजारांपैकी एड्स हा गंभीर आजार आहे. परंतु, आजही या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक एड्स दिन (World AIDS Day)साजरा केला जातो. दरवर्षी १ डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

एड्स आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार प्राणघातक ठरु शकतो. या आजाराबाबत लोकांना कळावे, त्यांच्यात आजाराबद्दल जागृती करण्यासाठी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो.

एचआयव्ही या संसर्गाबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहेत. लोकांना या आजाराबाबत माहिती असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी या दिनाची एक थीम असते. या वर्षी समुदायांना नेतृत्व द्या (Let communities lead)अशी थीम आहे. एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगाराच्या समान संधी मिळायला हव्यात यासाठी ही थीम आहे. एड्स बाधित लोकांना सर्व क्षेत्रास समान संदी मिळाव्यात या उद्देषाने ही थीम ठेवण्यात आली आहे.

जागतिक एड्स दिनाची सुरुवात

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने सर्वप्रशम १९८८ मध्ये जागित एड्स दिनाची सुरुवात केली. जे लोक एड्स आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने हा दिवस साजरा केला जातो.

एड्स म्हणजे काय?

एड्स हा एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होणार आजार आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे या आजाराशी लढण्याची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे हा आजार जास्त प्रमाणात शरीरात पसरतो. हा संसर्ग रकाच्या संक्रमणाद्वारे किंवा संक्रमित इंजेक्शन वापरुन इतर लोकांमध्ये पसरु शकतो. गर्भधारणेदरम्यान किंवा स्तपान करण्याच्या काळात हा आजार आईकडून मुलाकडे जाण्याची दाट शक्यता असते.

तुम्हाला एड्स झाला आहे हे कसं ओळखावे

एचआयव्ही लागण झालेल्या लोकांच्या शरीरात हा विषाणू २-३ आठवड्यांच्या आत फ्लूसारखा पसरतो. याशिवाय ताप येणे, डोकेदुखी, सांधे दुखणे, घसा दुकणे, वजन कमी होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

संरक्षण कसे कराल

जर तुम्हाला एड्स आजार असेल तर कोणाशीही शारीरीक संबंध ठेवू नका. दवाखान्यात गेल्यावर कोणीही वापरलेली सुई वापरु नका. रक्त घेताना अज्ञात व्यक्तीची नीट चौकशी करावी. त्याला कोणाताही आजार नाही याची काळजी घ्यावी. एड्स या आजारावर अजूनही कोणतेही औषधोपचार नाही आहेत. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्या.

हा संसर्ग हात लावल्याने, ज्या व्यक्तीला एड्स आहे त्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. नेहमी शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवा. तसेच कोणी शिंकत असेल तर त्या व्यक्तीपासून ठरावीक अंतर ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT