Menstruation Care Tips
Menstruation Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Menstruation Care Tips : मासिक पाळी दरम्यान ब्रेस्ट हेवी का होतात? अशा वेळी कोणत्या प्रकारची ब्रा घालावी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breast Heavy During Periods : महिन्यामधील ते चार दिवस महिलांसाठी अतिशय कठीण असतात. या दरम्यान आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. सोबतच आपल्याला सहन करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान महिलांच्या ब्रेस्टमध्ये स्वेलिंग येणे किंवा आकार वाढणे असा बदलाव होऊ शकतो.

ब्रेस्टच्या साईजमध्ये बदल झाल्याने तुमचा दिसण्याचा लूक सुद्धा बदलतो. सोबतच तुम्हाला कपड्यांची (Cloths) फिटिंग चांगली दिसत नाही. अशातच तुम्हाला या दिवसांमध्ये ब्रेस्टला आराम देणारी ब्रा घालने आवश्यक आहे.

अशी ब्रा जी तुमच्या ब्रेस्टला सपोर्ट करून तुमच्या ड्रेसची फिटिंग बिघडवणार नाही. तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त आहात तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मासिक पाळी (Menstruation) दरम्यान कोण कोणत्या प्रकारचे ब्रा घालावे.

पैडेड ब्रा -

तुम्ही पैडेड ब्रा घालू शकता. ही ब्रेशर तुमच्या ब्रेस्टला चांगला सपोर्ट देईल. त्याचबरोबर तुमचा ड्रेस मला फिटिंगमध्ये येईल.

परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की तुम्ही हेवी डबल पैडेड ब्रा नका घालू. तुम्ही एखादी सिम्पल प्लेन स्पोर्ट ब्रा घाला. जान से ब्रेस्ट हेवी होऊन जातात. त्यांना पैडेड ब्रा सपोर्ट करत नाही.

अनवायर्ड ब्रा -

तुम्हाला बाजारामध्ये एकापेक्षा एक अनवायर ब्रा मिळेल. मासिक पाळी दरम्यान ब्रेस्ट मध्ये स्पेलिंग येते आणि फुल्ली वायर्ड ब्रा आणि हाफ वायर्ड ब्रा दोन्ही सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता.

अशा पद्धतीच्या ब्रामध्ये तुमचे आउटफिट चांगले दिसेल. त्याचबरोबर ही ब्रा अतिशय आरामदायक असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Viral Video: भारत चंद्रावर पोहचलाय, आमची मुले गटारात पडून मरताहेत; पाकिस्तानी संसदेत भारताचं कौतुक

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शो

नांदेडमध्ये विषबाधा; 55 भाविक नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल

सावधान! Mobile, Laptop च्या अति वापरामुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

SCROLL FOR NEXT