Couple Relationship SAAM TV
लाईफस्टाईल

Couple Relationship : जादू की झप्पी! मुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली? कारण वाचून व्हाल थक्क

Dating Short Height Girl Benefits : आजकाल अनेक उंच मुलांना कमी उंचीच्या मुली आवडतात. ही जोडी दिसायला देखील खूप क्युट असते. चला तर मग या मागची भन्नाट कारणे जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आती तो मेरे कंधे तक नहीं...,सध्या कमी उंचीच्या मुलींना डेट करण्याचा ट्रेंड चालू आहे. अनेक उंच मुलं छोट्या उंचीच्या मुलींना डेट करतात आणि छान रिलेशनशिप जपतात. लहान उंचीच्या मुलींवर प्रेम करण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यांच्या मिठीमध्ये एक वेगळा सुकून आहे. छोट्या उंचीच्या मुलींना मिठीत घ्यायला मुलांना खूप जास्त आवडते. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते. तसेच रिलेशनशिप मध्ये गोडवा राहतो.

कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारण्याचे फायदे

कम्फर्ट झोन

सर्वात महत्त्वाचे छोट्या उंचीचा मुली मुलांच्या कुशीत अलग मावतात. लहान उंचीचा मुलींमध्ये कायम लहान मुलं जिवंत असत. त्यामुळे मुलांना त्यांना मिठीत घ्यायला आवडते. यामुळे मुलांना मिठी मारण्याचा पूर्ण आनंद घेता येतो. त्यामुळे त्यांचे रिलेशनशिप आणखी छान होते. लहान उंचीच्या मुलींना मिठी सहज फिरवता येत जे मुलांना खूप आवडते. त्यामुळे त्यांच्यात छान क्षण निर्माण होतात. लहान उंचीच्या मुलींसोबत मुलं खूप कम्फर्टेबलपणे चालतात.

दिसायला क्युट

छोट्या उंचीच्या मुलींसोबत रोमँटिक रिलेशनशिप चांगले असते. त्यांना मुलं अलगद मागून येऊन मिठीत घेऊ शकतात. छोट्या उंचीचा मुली दिसायला सुंदर आणि नाजूक असतात. छोट्या उंचीच्या मुली दिसायला क्युट आणि स्वभावाने थोड्या रागीट असतात. पण त्यांना एक मिठी मारताच सर्व राग निघून जातो. कमी उंचीच्या मुली दिसायला आकर्षित असतात. जास्त उंचीच्या मुलांना नेहमीच छोट्या उंचीच्या मुली आवडतात.

भावनिक नातं

कमी उंचीच्या मुली खूप चांगले ऐकून घेऊ शकतात. या मुलींसोबत वेळ घालवण्यात एक वेगळी मजा असते. मोठ्या उंचीच्या मुलांनी छोट्या उंचीचा मुलींना मिठीत घेतल्यास त्यांना लवकर शांत वाटते. कमी उंचीच्या मुली भावनिकरित्या जास्त कनेक्ट असतात.लहान मुली उंच मुली खूप साहसी असतात. छोट्या उंचीच्या मुलींना उचलणे मुलांना खूप आवडते. मुलं या मुलींना अलगद जवळ घेऊन प्रेम करू शकतात. छोट्या उंचीच्या मुलींकडे मुलं पटकन आपले मन मोकळे करतात. आपल्या भावना सांगून त्यांना घट्ट मिठीत घेतात. त्यांच्या वेदना कमी होतात. मुल पटकन शारीरिक आणि मानसिकरित्या कनेक्ट होतात.

मुलींच्या भावना

कमी उंचीच्या मुलींना मोठ्या उंचीच्या मुलांनी मिठीत घेतल्यावर त्यांना खूप सुरक्षित वाटते. मुलांचे आपल्यावरील प्रेम त्यांना खूप जवळून अनुभवता येते. नातं भक्कम करायला या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT