Manasvi Choudhary
केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे वजन वाढवण्यासाठी मुलांनी त्याचे सेवन करा.
दुधाच्या सायमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते यामुळे वजन वाढते.
भातामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
सोयाबीनमध्ये प्रोटीन अधिक असते ज्यामुळे आहारात त्याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते.
चीजमध्ये भरपूर प्रोटीन आणि फॅट असते जे खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढण्यास मदत होते.
पालकच्या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम अधिक प्रमाणात असते ज्यामुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.