WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, पाहा काय होणार बदल Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, पाहा काय होणार बदल

व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसात नवीन फीचर्स (whatsapp) अपडेट करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसात नवीन फीचर्स (whatsapp) अपडेट करणार आहे. देशात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या रोजच वाढत आहे. आता WhatsApp वर युजर्सकरिता चॅटिंग प्रोसेस देखील बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या WhatsApp आणत असलेले हे फीचर इन्स्टाग्रामवर याअगोदर देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

व्हॉट्सअ‍ॅपने Android च्या बीटा युजर्सकरिता एक नवे अपडेट जारी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या २.२१.२४.८ या अपडेटमध्ये बीटा युजर्सला Instagram नेहमीच WhatsApp युजर्सला मेसेजवर Emoji React आता करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा युजर्सला याचा फायदा होणार आहे. GSMArena ने सांगितलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अनेक दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे.

यामुळे मेसेजवर वेगवेगळे इमोजी युजर्सला चॅटिंगच्या दरम्यान वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या काही दिवसाअगोदर Disappearing Message आणि Privacy Settings मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या बीटा यूजर्सकरिता (whatsapp beta version features) एक नवे अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये युजर्सकरिता व्हॉट्सअ‍ॅप आयकॉन बदलण्यात येणार आहे. आता बीटा युजर्सकरिता नवा शॉर्ट कट देण्यात आला आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप २.२१.२४.६ व्हर्जनवर काम करणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT