Wedding Fashion Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Wedding Fashion Tips : लग्नात गॉगल घालून मिरवायचे आहे? फॉलो करा 'या' टिप्स

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा आणि महत्वाचा क्षण असतो. त्या दिवशी प्रत्येकाला सुंदर आणि छान दिसण्याची इच्छा असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Fashion Tips : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा आणि महत्वाचा क्षण असतो. त्या दिवशी प्रत्येकाला सुंदर आणि छान दिसण्याची इच्छा असते. आता लग्नाचे सिझन सुरू आहे त्यामुळे प्रत्येक जण त्यांचा लग्नाचा लूक रेडी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्केटच्या फेऱ्या मारत आहेत. लग्नाचा (Wedding) लूक करण्यासाठी फक्त कपडेच नाही तर इतर एक्सरिझ सुद्धा विकत घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुमचा स्टायलिश लूक मिळतो.

गॉगल घालून जर तुम्हाला स्टायलिश लूक करायचा असेल तर तुम्ही जो ड्रेस घालणार आहेत त्या ड्रेस सोबत जो गॉगल छान लूक देत असेल असा गॉगल घातला पाहिजे.जर तुम्हाला लग्नाच्या दिवशी गॉगल घालायची इच्छा असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. ट्रेंड (Trend)

परफेक्ट फिट -

तुम्ही नेहमी गॉगल वापरत असाल तर ही टीप तुमच्यासाठी आहे. तुमचा गॉगल लूझ नसला पाहिजे त्यामुळे तुम्हाला सारखा गॉगल नीट करावा लागेल. लग्नाच्या दिवशी तुम्ही जो गॉगल घालणार आहे तो परफेक्ट फिट असला पाहिजे या गोष्टी कडे अधिक लक्ष द्या.

रन वे लूक -

लग्नात आकर्षित दिसण्यासाठी हलका जाड काळा गॉगलचा उपयोग करू शकता. हल्ली लोक काटकोन आकारचा गॉगल जास्ती वापरत आहे त्यामुळे सुंदर लोक येतो.

रेट्रो लूक -

80/90 या दशकातली लोक वापरत असलेले गॉगल काहीतरी वेगळेच असायचे. जर तुम्ही तसे गॉगल घातले तर तुमचा छान असा रेट्री लूक दिसेल.

कंटेम्पररी लूक -

कंटेम्पररी लूक करण्यासाठी तुम्हाला राऊंड फ्रेमचा गॉगल घालावा लागेल. जर तुम्ही नॉन मिनिमल आय ग्लास फ्रेम तुमच्या लग्नासाठी निवड असाल तर त्यात गोल्डन, सिल्वर,निळा हे बेस्ट कलर आहे असे म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT