Want To Look Beautiful
Want To Look Beautiful Saam Tv
लाईफस्टाईल

Want To Look Beautiful : सुंदर दिसायचे आहे? मग शरीराच्या 'या' भागांची स्वच्छता अधिक महत्त्वाची

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Look Beautiful : फेब्रुवारी प्रेमाच महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून बरेच लोक डेटवर जातात. अनेक लव्ह बर्ड्सचे डेटसाठी चे प्लॅन तयार करतात. हा दिवस खास आणि अवस्मरनिय बनवण्यासाठी प्रियसी व प्रियकर खूप प्रयत्न करत असतात.

या खास दिवसासाठी तुम्ही तुमच्या खास लूक बद्दल देखील विचार केला असेल. त्यासाठी तुम्ही चेहरा सुंदर दिसण्यासाठी उपाय केले असतील. कपडे (Cloths), फूटवेअर या सर्व गोष्टींची काळजी तुमचा लूक परफेक्ट दिसण्यासाठी तुम्ही घेतली असेल.

त्यासोबतच शरीराच्या इतर भागांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन तुम्ही आणखी सुंदर दिसू शकता. जर तुम्ही शरीराच्या हे अवयव स्वच्छ (Clean) केले नाही तर तुम्हाला तुमच्या आवडीचा ड्रेस घालता येणार नाही म्हणून आज इथे त्याबद्दल जाणून घ्या.

पाय स्क्रब करा -

डेट साठी जर तुम्ही एखादा खास ड्रेस घालायचा विचार करत असाल तर फक्त वॉक्सिंग करून चालणार नाही तर पाय स्वच्छ करण्यासाठी स्क्रब करावे लागेल. जेणेकरुन पायावरील मृत त्वच्या निघून जाईल आणि पाय छान चमकतील. होममेड बॉडीपोलिशिंग चमकदार त्वचा मिळवता येईल त्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही

पाठ स्वच्छ करा -

या खास दिवशी तुम्ही बॅकलेस ड्रेस घालायचे ठरवले असेल तर त्यासाठी पाठ स्वच्छ दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे स्क्रबच्या मदतीने पूर्ण पाठ एक्सफोलिएट करा आणि गरम पाण्याने अंघोळ करा त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यामुळे तुम्ही बॅकलेस ड्रेस घालून आणखी सुंदर दिसाल.

नखांची काळजी घ्या -

अशा वेळी नखांची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला मोठे नख ठेवायला आवडत नसेल तर तुम्ही लहान नखांना व्यवस्थित आकार देऊन नेलपेंट लावा. तुमचे नख मोठे असतील आणि तुटलेले असतील तर नख सेट करून त्यावर तुमच्या आवडीची नेलपेंट लावा.

क्रॉप टॉपसाठी -

जर तुमची इच्छा असेल जीन्स वर क्रॉप टॉप वेअर कऱ्याची तर कंबर परफेक्ट दिसू द्या. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासोबतच मेकअप करताना फ्लॉलेस लावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT