Vodafone Idea New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

VI चा भन्नाट रिचार्ज! ६ महिने मनोरंजन होणार जबरदस्त, अनलिमिटेड कॉलिंग डेटासह २०० टीव्ही चॅनेल्स मिळणार फ्री

Vodafone Idea New Recharge : जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपनी देशातील नंबर वन टेलिकॉम कंपन्या आहेत. अशातच व्होडाफोनने नवीन रिचार्ज प्लान आणला आहे.

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Recharge :

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपनी देशातील नंबर वन टेलिकॉम कंपन्या आहेत. अशातच व्होडाफोनने नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. ज्यामध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्तात मस्त योजना ऑफर करते आहे.

सध्या कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड योजना ऑफर केल्या आहेत. VI च्या या प्लानमध्ये अनेक योजना आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही प्लान खरेदी करु शकता. व्होडाफोनमध्ये १५० दिवसांपेक्षा जास्त वैधता देणारे प्लान देखील आहेत. जाणून घेऊया व्होडाफोनचा रिचार्जबद्दल

1. ६ महिन्यांचा रिचार्ज प्लान

व्होडाफोन-आयडियाच्या या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी १८० दिवसांची वैधता ऑफर करते आहे. जर तुम्हाला सतत रिचार्ज करायचा नसेल तर तुमच्यासाठी हा प्लान जबरदस्त आहे. ६ महिन्यांची वैधता असणाऱ्या या प्लानची (Price) किमत १४४९ रुपये इतकी आहे. Vi चा हा प्लान Jio आणि Airtel च्या 1499 रुपयांच्या प्लानला टक्कर देईल.

कंपनी यामध्ये ग्राहकांना १८० दिवसांची वैधता देते आहे. तर Jio आणि Airtel सारख्या कंपनी ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता देतेय.

2. ओटीटी सबस्क्रिप्शन

व्होडाफोनच्या या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २७० जीबी डेटा मिळतोय. यात तुम्ही दिवसाला १.५ जीबी डेटा मिळतो आहे. व्होडाफोन आयडीयाच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. हा प्लान Bing ऑल नाईट ऑफरसह येतो ज्यामध्ये तुम्ही दररोज ६ तासांसाठी अनलिमिटेड डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना २०० हून अधिक टीव्ही चॅनेल ऑफर करते आहे. ज्यात तुम्ही ५ हजारांहून अधिक चित्रपट किंवा टीव्ही शो फ्रीमध्ये पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपा विषारी सापासारखा, त्याला मारून टाका; मल्लिकार्जुन खरगे यांची जहरी टीका

Beed Politics : बीडचं राजकारणच वेगळं; मुलाच्या विरोधात प्रचारासाठी वडील उतरले मैदानात

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

SCROLL FOR NEXT