Shukra Gochar saam tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Venus Transit In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा विशिष्ट राशीत आणि केंद्रात स्थित होतात, तेव्हा 'पंचमहापुरुष योग' तयार होतात. यातील एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली योग म्हणजे मालव्य योग.

Surabhi Jayashree Jagdish

साल 2026 मध्ये अनेक ग्रह गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करणार आहेत. याचा परिणाम सर्व देशावर दिसून येतो. वर्षाच्या सुरुवातीला धनाचे दाता शुक्र ग्रह त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे मालव्य महापुरुष राजयोग तयार होईल.

या राजयोगाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र काही राशींसाठी हा काळ विशेषतः सुवर्णकाळ ठरू शकणार आहे. या लोकांना धन-संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुलणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार ते पाहूयात.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील प्रथम भावात तयार होणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा तेज दिसून येण्याची शक्यता असते. विवाहितांसाठी दांपत्य जीवन आनंदी राहणार आहे. तर अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग लाभदायी ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून दशम भावात तयार होणार आहे. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळतील आणि चांगला नफा होईल. या काळात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगला फायदा देणार आहे. घरच्यांशी संबंध अधिक मजबूत होतील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग शुभ फलदायी ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात तयार होणार आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवनात आनंद येणार आहे. तुमच्या सृजनशील योजनांना आणि गुंतवणुकीला फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

आत्महत्यापूर्वी डॉ. गौरी कुठे होत्या? डान्स प्रॅक्टिसच्या काही तासानंतर का जीव दिला? वडिलांकडून मोठी माहिती उघड

PM Kisan Yojana: ५ दिवस झाले, अजूनही पीएम किसानचा हप्ता आला नाही? अशी करा तक्रार, लगेच येतील ₹२०००

Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

Akola : अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, नेत्याने शपथपत्रात चौथं अपत्य लपवलं, उमेदवारी रद्द होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT