Healthy Drink Saam Tv
लाईफस्टाईल

Chocolate Masala Chai: खोकला आणि सर्दीमध्ये आराम देण्यासाठी चॉकलेट मसाला चहा जरूर ट्राय करा, पाहा रेसिपी

Drink For Health : चॉकलेट हे लहान मुलांपासून प्रौढ वर्गालाही आवडते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chocolate Chai : चॉकलेट हे लहान मुलांपासून प्रौढ वर्गालाही आवडते. त्यामुळेच तुम्हाला चॉकलेटपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या डिशेस बाजारात सहज मिळतात. पण तुम्ही कधी चॉकलेट मसाला चाय ट्राय केली आहे का, याने आपल्या आरोग्याला (फाोतूप) देखिल फायदा होतो.

तर चॉकलेट मसाला चाय बनवण्याची रेसिपी घेऊन खुपच सोपी आहे. या चहाचा नवा अनुभव मिळेलच पण त्याची चवही सर्वांना आवडेल. चॉकलेट (Chocolate) मसाला चहा बनवणे देखील खूप सोपे आहे, चला जाणून घेऊया.

साहित्य -

  • 1 टीस्पून चहाची पाने

  • 2 कप दूध

  • 1 टीस्पून कोको पावडर

  • 1 लवंग

  • 5 वेलची

  • 2 टीस्पून साखर (Sugar)

  • 1 टीस्पू दालचिनी

कृती -

  • चॉकलेट मसाला चहा बनवण्यासाठी आधी 2 कप दूध घ्या.

  • नंतर मंद आचेवर उकळू द्या.

  • यानंतर त्यात 1 चमचा चहाची पाने, 1 लवंग, 1 छोटा तुकडा दालचिनी आणि 5 वेलची घाला.

  • मग सुगंध येईपर्यंत चहाला साधारण 1 ते 2 मिनिटे उकळू द्या.

  • यानंतर त्यात साखर आणि कोको पावडर घालून मिक्स करा.

  • यानंतर, तुम्ही चहा सुमारे 5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

  • नंतर तयार केलेला चहा एका भांड्यात गाळून गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Pratapgad Fort History: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक महत्त्व, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

SCROLL FOR NEXT