Face Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Face Care Tips : 'या' फेस सीरमने होतील चेहऱ्यावरचे डाग गायब, लगेचच ऑर्डर करा

सीरम कोणत्याही टाइपच्या स्किन वर लावता येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Face Care Tips : तुमच्या स्किन वर पुरळ आणि पिंपल्सचे डाग किंवा पिग्मेंटेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन बी 3 तत्व असणारे सीरम वापरले पाहिजे. ते चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल तयार होण्यास प्रतबंध करतात.

यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे थांबते याच्या वापराने तुम्हाला डाग नसलेली स्किन (Skin) मिळेल त्यात भरपूर प्रमाणत अमिनो एसिड असतात त्यामुळे तुमची त्वचा मऊ राहते आणि चमकते. हे सीरम कोणत्याही टाइपच्या स्किन वर लावता येते आणि हे फ्रेगरेंस फ्री सीरम असल्यामुळे तुम्ही याचा रोज वापर करू शकता.

Plum Niacinamide Serum With Rice Water -

या सिरम मध्ये त्वचे साठी आवश्यक तांदळाच्या पाण्याचे (Water) गुण आहेत हे जपानी फॉरमॅट मध्ये व्हिटॅमिन बी 3 मध्ये सोबत तयार केले जाते.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी हे सीरम उत्तम आहे. सीरम मध्य व्हिटॅमिन बी 3 असल्यामुळे हे डाग गायब करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच हे पिग्मेंटेशन पासून सुद्धा बचाव करते.

Niacinamide Face Serum For Acne Prone Skin & Marks -

या फेस सीरम मध्ये 10 टक्के Niacinamide आहे. जर तुम्हाला साखर पिंपल्स येत राहतात तर हे सीराम तुमच्यासाठी बेस्ट आहे.

या सीरम मध्ये जिंक बेदाग त्वचा मिळवण्यासाठी मदत करते. मिनिरल आणि ऑईल फ्री सीरम आहे. 3 ते 6 आढवडे याचा वापर केल्याने तुम्हाला फरक दिसेल.

Niacinamide Day And Night Face Serum With Vitamin B3 -

स्त्री आणि पुरुष दोन्ही हे सीरम वापरू शकता. व्हिटॅमिन 3 आणि हाइलुरोनिक एसिड पासून बनलेले आहे. हा सीरम कोरड्या आणि सेन्सिटिव्ह स्किन वर वापरू शकतो. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer: वाटीभर तांदळापासून बनवा गोड खीर, वाचा पारंपरिक रेसिपी

Deepika Padukone : लेकीच्या वाढदिवसाला दीपिकाने बनवला केक, रणवीर सिंगने केलं कौतुक

Leopard Attack : डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Akkalkot: अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, ओढ्याला पूर | VIDEO

Maharashtra Live News Update : नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT