Propose Day 2024 Special Ideas For Proposal Saam Tv
लाईफस्टाईल

Propose Day Ideas: प्रपोज करण्याचा विचार करताय ? असा प्लान केला तर, होकार नक्कीच मिळेल !

Propose Day 2024 | Ideas For Propose: आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीला प्रपोज करू शकता.

कोमल दामुद्रे

Propose Day Ideas:

फेब्रुवारी महिन्यात ७ तारखेपासून व्हॅलेंटाईन विक ला सुरुवात होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्ती समोर व्यक्त करून त्यांना प्रपोज करतो अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा खूप प्रश्न निर्माण होतात. खास पद्धतीने प्रेम एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता तसेच समोरचा आपल्याला नाकारण्याची भीती मनात असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीला प्रपोज करू शकता आणि त्यांचे मन जिंकू शकता.

1. कँडल लाईट डिनर

रोमँटिक प्रपोज करण्यासाठी कँडल लाईट डिनर ही एक उत्तम कल्पना आहे. तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये डिनर प्लान करा त्यासाठी आधीच रेस्टॉरंट मध्ये बुकिंग (Booking) करा आणि सरप्राईज प्लॅन करा. स्पेशल मुमेंट बनवण्यासाठी तेथील लोकांची मदत घ्या तसेच त्यांच्याशी बोलून आणखीन काही चांगले नियोजन करा.

2. शो ऑफ करू नका

तुम्ही काही खास प्लॅनिंग करून प्रपोज करत असाल तर त्यावेळी जास्ती शो ऑफ करू नका. काही लोकांना शो ऑफ केलेले अजिबात आवडत नाही. अशा वेळेस सहज आणि साधेपणाने प्रपोज केल्याने समोरच्यावर चांगला प्रभाव पाडू शकता.

Propose Day

3. सनसेट समोर प्रपोज करा

असे म्हणतात की दिवसभरातील वेळेपेक्षा सूर्यास्त याची वेळ सर्वात रोमँटिक क्षणांपैकी एक असते. सूर्यास्त होताना जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रपोज केले तर ते खूप रोमँटिक ठरेल त्यामुळे तुम्ही सनसेट पॉईंट सारखे ठिकाण किंवा समुद्रकिनारा (Sea), एखाद्या शांत ठिकाणी जाण्याचा प्लान करू शकतो.

4. लाँग वॉक करताना प्रपोज करा

तुमच्या क्रशला साधेपण आवडत असेल तर त्यांना प्रपोज करण्यासाठी ही एक उत्तम कल्पना आहे. त्यासाठी तुमच्या जोडीदाराला (Partner) सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला घेऊन जा. जिथे कोणताही गोंगाट नसेल. तिथे तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास अडथळा येणार नाही.साध्या पद्धतीने प्रपोज केल्याने समोरच्या व्यक्तीचे हृदय तुम्ही जिंकू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

SCROLL FOR NEXT