Menstruation Health Tips
Menstruation Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Menstruation Health Tips : मानसिक पाळी दरम्यान मूडस्विंगस ते पचनक्रिया सुधारण्यासाठी 'हे' 2 पदार्थ ठरतील फायदेशीर!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Menstruation Tips : गुळाचे सेवन करून तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी गुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो. हिवाळ्यात गुळाचे सेवन मोठ्या प्रमाणत केले जाते पण खूप कमी लोकांना यांचे फायदे माहिती असतात.

रोगपरतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच सुखे नारळ (Coconut) आणि गूळ सोबत सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे शरिराला होतात. सामान्य साखर गोड पदार्थ खाण्यापेक्षा गूळ आणि सुखे नारळाचे लाडू किंवा बर्फी खाऊन तुम्ही आरोग्याला (Health) अनेक फायदे मिळवू शकता.

गूळ आणि कोरडे खोबरे खाण्याचे फायदे -

मानसिक पाळी दरम्यान प्रत्येक मुलीला मुड स्विंगस, कंबर दुखी, पोटदुखी, पोटात क्रम्प येणे, त्रास होत असतो. अशा परिस्थितीत गूळ आणि सुखे खोबरे खाऊन या वेदणांपासून आराम मिळवू शकता.तसेच तुम्ही गूळ आणि खोबऱ्या पासून बनवलेले लाडू,बर्फी,गुळाचा शिरा असे पदार्थ देखील खाऊ शकता.

शरीर डिटॉक्स -

गुळतील पोषकत्त्वामुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. सूखे खोबरे किंवा गूळ सोबत खाल्याने यकृतावरील ताण कमी होतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. अन्न पचन होण्यासाठी आणि पचनक्रीया निरोगी ठेवण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते.

नैसर्गिक ऊर्जा मिळते -

जेवणानंतर थोड्या फार प्रमाणात गूळ आणि सूखे खोबरे खाऊन एनर्जी लेव्हल वाढवू शकता.दिवसभर ऊर्जा टिकून रहाण्यास तुम्हाला मदत मिळते तसेच सक्रिय ठेवण्यास मदत होते.

तरुण राहण्यास मदत -

बाहेरील प्रदूषणमुळे आणि चुकीच्या ब्युटी प्रोडक्सचा वापर केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात.अशा वेळी जर तुम्ही गूळ आणि सूखे खोबऱ्याचे सेवन केल्याने या समस्या पासून बचाव करू शकता.यातील झिंक आणि अँटी एक्सीडेंट, जे फ्री रेडीक्लसलची वाढ होण्यापासून रोखते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT