Share Market Fall: घसरण येथील थांबेना! शेअर बाजारात पुन्हा सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला Saam Tv
लाईफस्टाईल

Share Market Fall: घसरण येथील थांबेना! शेअर बाजारात पुन्हा सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला

या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजाराच्या सुरुवातीला घसरण झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: या आठवड्याच्या (week) पहिल्या दिवशीच शेअर बाजाराच्या (Stock market) सुरुवातीलाच मोठ्या घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स २८१ अंकांच्या घसरणी सुरू झाले आहेत. तर, निफ्टी ६१ अंकांच्या पडझडीबरोबरच खुला झाला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेला तणावाचा फटका शेअर बाजाराला बसत आहे. आजच्या ट्रेडिंग (Trading) सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) २८१ अंकांनी घसरून ५७५५१ अंकावर आला आहे. (The Sensex plunged by 500 points again)

हे देखील पहा-

निफ्टी ६१ अंकांच्या घसरणी बरोबरच १७१९२ च्या पातळीवर उघडला आहे. सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४६७ अंकांनी घसरला आहे. तर, निफ्टीमध्ये १४२ अंकांची घसरण झाली होती. बाजारात व्यवहार सुरू होतानाच १० मिनिटांत निफ्टी १५० अंकांनी घसरला आहे. निफ्टी ५० मधील फक्त ४ कंपन्यांचे (Company) शेअर्स वधारले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये ५ पैकी ४ दिवस शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.

आज, सोमवारी देखील शेअर बाजारच्या सुरुवातीलाच घसरणी सुरु झाली आहे. शेअर बाजाराच्या प्री- ओपनिंग सत्रापासून बाजारात घसरणीचे संकेत मिळत होते. शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये ONGC, Divis Labs, UltraTech Cement, Cipla आणि Shree Cements या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. तर, Coal India, SBI Life Insurance, HDFC, Bajaj Auto and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

SCROLL FOR NEXT