Navratri Remedies For Marriage Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Remedies For Marriage: नवरात्रीत दुर्गा देवीच्या कृपेने हात होतील पिवळे, विवाहातील अडथळे होतील दूर

Navratri Remedies For Marriage: नवरात्री २०२५ मध्ये माता दुर्गेची पूजा करून विवाहातील अडथळे दूर करा. दुर्गा सप्तशतीचे पठण, तुपाचा दिवा आणि विशेष उपाय केल्याने लवकर विवाहाचे योग प्रबळ होतात.

Manasvi Choudhary

२२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्सोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात नवरात्र सणाला विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

नवरात्रीती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीत काही उपाय केले तर तुमच्या लग्न होण्याच्या अचडणी दूर होतील. लग्नात होणारा विलंब किंवा लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया.

सोळा श्रृगांर अर्पण करा

नवरात्रीत लवकर उठून देवीची पूजा करा. दुर्गादेवीली तुम्ही सोळा श्रृगांर अर्पण करा. देवीला अर्पण केलेला सिंदूर तुमच्या कपाळावर लावा यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.

देवीला फुले अर्पण करा

नवरात्रीत देवी दुर्गेला प्रिय लाल किंवा पिवळी फुले अर्पण करा. देवी प्रसन्न होईल यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

सिंदूरचा उपाय करा

नवरातरीमध्ये पिवळ्या कापडमध्ये सिंदूर आणि सुपारी बांधून माता दुर्गेच्या चरणी अर्पण करा. दुर्गा देवीच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतील.

तुपाचा दिवा लावा

नवरात्रीच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि दुर्गा देवीचा मंत्राचा जप करा. नियमितपणे हा उपाय केल्याने विवाहासंबंधातील अडचणी दूर होतील.

दुर्गा सप्तशतीचे पठण करा

जर तुम्हाला विवाहात अडथळा येत असेल तर राहू- केतू दोष असू शकतो यावर मात करण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण करा यामुळे अडथळे दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - - अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफा देण्याचे दाखवत २५ कोटींची फसवणूक; दीडशेहून अधिक नागरिकांनी केली गुंतवणूक

SCROLL FOR NEXT