Shardiya Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा या मंत्रांचे पठण; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

Navratri Festival : देवीची पूजा करताना प्रार्थना आणि मंत्राचे पठण केले जाते. नवरात्रीचे ९ दिवस देवीचे मंत्र म्हणायचे असतात.

कोमल दामुद्रे

Durga Devi Mantra :

नवरात्रीला सुरुवात झाली आहे. पुढचे नऊ दिवस सगळीकडे उत्साह आणि प्रसन्नतेचे वातावरण असणार आहे. घराघरात देवीची घटस्थापना होणार आहे. तिची पूजा केली जाणार आहे.

देवीची पूजा करताना प्रार्थना आणि मंत्राचे पठण केले जाते. नवरात्रीचे ९ दिवस देवीचे मंत्र म्हणायचे असतात. तिची आराधना करायची असते. अशाच देवीच्या काही मंत्राची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरात्रौत्सव (Navratri) हा दुर्गेच्या नऊ रुपांना आणि अवतारांना समर्पित करणार सण आहे. प्रत्येक दिवस देवीच्या एका अवताराचे महत्त्व दर्शवतो. या नऊ अवतारांना समर्पित करणारे नऊ मंत्र आहेत. या मंत्राचा पठण केल्याने घरात सकारात्मक (Positive) ऊर्जा निर्माण होते.

दिवस १- माता शैलपुत्री

मंत्र - ॐ देवी शैलपुत्र्यै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥

दिवस २- देवी ब्रह्मचारिणी

मंत्र - ॐ देवी ब्रह्मचारिणी नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।

दिवस ३- देवी चंद्रघंटा

पिंडज प्रवरारूढा, चंडकोपास्त्रकैर्युता। प्रसादं तनुते मह्यं, चंद्रघंटेति विश्रुता।। ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥

दिवस ४ - देवी कुष्मांडा

मंत्र - ॐ देवी कूष्माण्डायै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

दिवस ५- देवी स्कंदमाता

मंत्र- ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥ या देवी सर्वभूतेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

दिवस ६ - देवी कात्यायनी

मंत्र- ॐ देवी कात्यायन्यै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

दिवस ७- देवी कालरात्री

मंत्र- ॐ देवी कालरात्र्यै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

दिवस ८- देवी महागौरी

मंत्र- ॐ देवी महागौर्यै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ महागौरी रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

दिवस ९- देवी सिद्धिदात्री

मंत्र - ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः ॥ या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT