Shani Vakri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Vakri 2023 : 4 महिने सोन्यासारख्या चमकतील या 5 राशी, पडेल पैशांचा पाऊस; शनिच्या वक्रीमुळे मिळेल राजासारखे जीवन !

Shani In Kundali : सध्या शनि हा कुंभ राशीत आहे. मात्र लवकरच तो आपला मार्ग बदलणार आहे.

कोमल दामुद्रे

Vakri Shani Kumbh kendra Trikone Rajyog : सध्या शनि हा कुंभ राशीत आहे. मात्र लवकरच तो आपला मार्ग बदलणार आहे. शनिच्या वक्री चालीला सुरुवात होणार आहे. १७ जूनला कुंभ राशीत असताना शनि उल्टी चाल खेळणार आहे.

शनि ज्या राशीत असतो. त्याचा प्रभाव त्या राशीसोबत इतर राशींवर (Rashi) देखील पडतो. मग हा केंद्र त्रिकोण राजयोग कुणाला राजा बनवतो तर कुणाला रंक. 17 जूनच्या रात्री 10.48 वाजता शनि प्रतिगामी होणार आहे आणि 4 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 09.15 पर्यंत राहील. शनि सर्व 12 राशींवर परिणाम करतो. दुसरीकडे, काही लोकांसाठी शनि खूप शुभ आणि फलदायी असेल.

जाणून घेऊया कोणत्या राशीवर प्रभाव पडेल

1. मेष -

शनिच्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना लाभ होईल. मालमत्तेत वाढ होईल. भरपूर पैसे (Money) मिळतील. आर्थिक बळ येईल. आत्तापर्यंतच्या जीवनातील (Life) समस्या आणि आव्हाने कमी होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. व्यावसायिक काहीतरी नवीन करतील आणि त्यात यशस्वीही होतील.

2. वृषभ -

वृषभ राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळेल, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. तसेच तुम्हाला उच्च पद मिळेल. उत्पन्न वाढेल, आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. बँक बॅलन्स वाढेल. जीवनात समृद्धी वाढेल. अविवाहितांना जोडीदार मिळेल.

3. मिथुन -

मिथुन राशीच्या लोकांना भाग्याची साथ देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेशात जाण्याचे मार्ग तयार होतील. आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आराम मिळेल. आदर वाढेल.

4. सिंह -

सिंह राशीच्या लोकांना अचानक भरपूर पैसा मिळू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद मिळेल. राहणीमान चांगले राहील. यासोबतच तुमच्या रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळू लागेल. व्यवसायात नवीन करार निश्चित होऊ शकतो.

5. मकर

बँक बॅलन्स वाढेल. मालमत्तेतून लाभ होईल किंवा कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. जीवनात सुविधा वाढतील. पैशाची बचत करू शकाल

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT