Optical Illusion Saam Tv
लाईफस्टाईल

Optical Illusion : डोक्याला जरा जोर द्या ! तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी 15 सेकंदात शोधून दाखवा, चित्रात लपलेले 4 प्राणी...

Eye Game : ऑप्टिकल इल्युजन आपल्या माइंडला एक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात.

कोमल दामुद्रे

Mind Game : ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांना व बुद्धीला चालना देण्याचे काम करते. यामुळे आपले मन व बुद्धी अधिक प्रमाणात तल्लख होते. यात आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. हे ऑप्टिकल इल्युजन आपल्या माइंडला एक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात.

तुम्हालाही तुमचं मन तीक्ष्ण करायचं असेल, तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) मदत घेऊ शकता. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पाहायला मिळतील. आज आम्ही तुमच्यासाठी चित्र घेऊन आलो आहे, त्यात तुम्हाला एक फोटो दिसत असेल. यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेले ४ प्राणी शोधायचे आहे.

या गेमचे काही नियम आहेत, ज्यांच्या अंतर्गत तुम्ही यात सहभागी होऊ शकता. ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट वेळ (Time) मर्यादा दिली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेले चार प्राणी शोधायचे आहेत. तर चला सुरुवात करूया.

1. 15 सेकंदात शोधा

वर दिलेल्या चित्रात एक गाव दिसत असेल. ज्यामध्ये तुम्हाला १ व्यक्ती व ४ प्राणी दिसत असतील परंतु, जर तुमचे डोळे व डोक शांतपणे व तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास तुम्हाला ४ प्राणी दिसतील. हे ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला १५ सेकंदात शोधायचे आहे.

2. तुम्हाला दिसले का ते ४ प्राणी

जर तुम्हाला १५ सेकंदात चित्रात लपलेले ४ प्राणी शोधता आले असातील तर भारीच आहे. परंतु, ज्यांना अजूनही काही मिळाले नसेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर खाली आहे. ज्यामध्ये तुम्हाला कळेल की, कोणते प्राणी चित्रात आहेत.

Optical Illusion

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Benefits: हिवाळ्यात खा पाण्यात भिजवलेले बदाम , मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा फास्ट

Ladki Bahin Yojana: 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? खर्च सरकारला परवडेना? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडीवर?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

SCROLL FOR NEXT