Optical Illusion Saam tv
लाईफस्टाईल

Optical Illusion: झाडावर बसलेला पक्षी तुम्हाला दिसला का? तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल!

Optical Illusion: असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला झाडावर बसलेला पक्षी शोधायचा आहे.

Vishal Gangurde

Optical Illusion News: सोशल मीडियावर प्रत्येक दिवसाला ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमुळे मेंदूचा व्यायाम होत असतो. या फोटोमध्ये अनेक नाविन्य असतेच. असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला झाडावर बसलेला पक्षी शोधायचा आहे. (Latest Marathi News)

अनेकदा काही फोटोंमध्ये एखादी वस्तू असते. पण डोळ्याला दिसत नाही. काही फोटो वारंवार पाहून देखील फोटोमधील वस्तू दिसत नाही. असाच हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंमध्येही लपलेला पक्षी तासंतास शोधून अनेकांना सापडत नाही. असाच गुंतागुंतीचा फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोंमध्ये पानात लपलेल्या पक्षी शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये झाडाचे पाने दिसत आहेत. या पानाच्या आड एक पक्षी लपला आहे. या पक्षाला तुम्ही कमीत कमी चार सेकंदच्या आत शोधायचा आहे. लवकरात लवकर पक्षी शोधून दाखवा.

तुम्ही फोटोमधील पक्षी तर लवकरात लवकर शोधून पाहा. तुमचा वेळ संपत आहे. फोटो व्यवस्थित निरखून पाहा, तुम्हाला पक्षी दिसेल. दरम्यान, ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील लपलेल्या वस्तू शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं पाहिजे. तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर ४ सेंकदात पक्षी दिसेल. तुम्हाला पक्षी शोधण्यात अडचणी येत असेल तर तुम्हाला अधिक सराव करायची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: शिमला-मनाली विसराच! हिरवागार निसर्ग अन्...मुंबईपासून अगदी काहीच अंतरावर आहेत 'हे' हिल स्टेशन, एकदा भेट द्याच

Raj Thackeray : "मराठी माणसाला वापरून फेकून द्यायचं"; राज ठाकरे संतापले, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'वर काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याविरोधात टीका करणं भोवलं, मनसे नेत्यावर हल्ला; नेमकं घडलं काय?

Shocking News : २७ ऊसतोड कामगारांना ओलीस ठेवलं, मारहाण केली, गरोदर महिलेलाही त्रास; पुण्यातील धक्कदायक प्रकार!

SCROLL FOR NEXT