One Plus 12 Saam Tv
लाईफस्टाईल

जबरदस्त बॅटरी बॅकअप, 64MP कॅमेरासह One Plus 12 लवकरच होणार लाँच

One Plus 12: वन प्लस आता लवकरच नवीन फोन लाँच करणार करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

One Plus 12 Features Nad Specification:

स्मार्टफोनमध्ये वन प्लस हा खूप लोकप्रिय ब्रँड आहे. वन प्लसचा स्मार्टफोन बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. वन प्लस आता लवकरच नवीन फोन लाँच करणार करणार आहे.

वन प्लसने नवीन मॉडेल लॉंच तारीख जाहीर केली आहे. वन प्लस ४ डिसेंबर रोजी बाजारात १० वर्षे पूर्ण करत आहे. त्याचसोबत नवीन फोन लाँच करणार आहे. याबाबत अधिकृतपणे घोषणा झाली नसून One Plus Ace 3 सोबत One Plus 12देखील लाँच करण्याची शक्यता आहे. Weibo या वेबसाईटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी One Plus 12 चीनमध्ये लाँच होईल.

One Plus 12 फिचर्स

One Plus 12 मध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट मिळेल. यातील मागील कॅमेरा ऑप्टिमायझेशनसह LYT-T808 मुख्य कॅमेरा सेन्सरद्वारे हेडलाइन दिले जाईल. रिपोर्टनुसार, प्राथमिक कॅमेरा 48 Mp मिळणार आहे. तर फोनमध्ये 32Mp फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळू शकतो.

One Plus 12 मध्ये 6.82 इंचचा BOE X1 OLED डिस्प्ले असेल. ज्यात 2K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असून ColorOS 14 वर चालण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 16GB RAM मिळणार आहे. One Plus 12 मध्ये 5400mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

रिपोर्टनुसार, One Plus 12 सोबत One Plus Ace 3 देखील बाजारात लाँच होऊ शकतो. या जानेवारीमध्ये One Plus 12 जागतिक बाजारात दाखल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

SCROLL FOR NEXT