Instagram SaamTV
लाईफस्टाईल

Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे... (पहा Video)

आजकालच्या युवावर्गासह सर्वच वयोगटातील नागरिकांना Social Mediaबद्दल एक विशेष आकर्षण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजकालच्या युवावर्गासह सर्वच वयोगटातील नागरिकांना सोशल मिडीयाबद्दल Social Media एक विशेष आकर्षण आहे. फेसबुक इन्स्टाग्राम ही अॅप (Facebook Instagram App) तर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय अॅप शिवाय मोबाईल असन लोक विचार पण करु शकतं नाहीत . मात्र आता याच लोकप्रिय आणि आपणाला सवय लावून ठेवलेल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ, Video, Photo फोटो पाहण्यासाठी दरमहा 89 रुपये मोजावे लागणार आहेत. (Now you have to pay to use Instagram)

पहा व्हिडीओ -

जे लोक इन्स्टाग्रामच सबस्क्रिप्शन (Instagram subscription) घेतील त्यांच्या ट्विटर ब्लू प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. रिव्हर्स इंजिनीअर आणि टिपस्टर अलेस्सांद्रो पलुझी यांनी ट्विटच्याद्वारे अशी माहिती दिली आहे कि, इन्स्टाग्रामच्या एका सबस्क्राइब बटणाची चाचणी करत असून जे निर्मात्याच्या प्रोफाइलवर दिसेल. याचा अर्थ असा की जी लोकं सदस्यत्व घेऊ शकतात आणि स्टोरी आणि लाइव्ह व्हिडिओ (Live video) यासारख्या अनेक सामग्रीमध्ये सदस्यत्वाद्वारे प्रवेश मिळवू शकतात. सदस्यत्व घेतल्यानंतरच युझर्स त्यांच्या आवडीच्या कंटेट पाहू शकतील.

दरम्यान अॅपल स्टोरच्या लिस्टमध्ये (List of Apple Stores) इन्स्टाग्रामचा समावेश इन-पर्चेसमध्ये करण्यात आला आहे. सध्या हे शुल्क 89 रुपये आहे मात्र प्रत्यक्ष वापरात आल्यानंतर शुल्कात बदल होऊ शकतो. शिवाय ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे. त्यांना इन्स्टाग्रामतर्फे एक बॅच देण्यात येणार असून वापरकर्त्यांने कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना `सब्सक्रिप्शन घेतलेला युझर्स` अशी ओळख मिळेल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT