Men's Handbag Fashion  Saam Tv
लाईफस्टाईल

Men's Handbag Fashion : आता स्त्रियांसारखी पुरुषही वापरणार हॅन्डबॅग, 2023 गाजवणारं पुरुषांच्या या हॅन्डबॅग

हातामध्ये एक हॅन्डबॅग घेऊन फिरनं लोकांना फारच आवडत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Men's Handbag Fashion : हॅन्डबॅग वापरणं ही एक स्टाईल झाली आहे. हातामध्ये एक हॅन्डबॅग घेऊन फिरनं लोकांना फारच आवडत. आतापर्यंत विविध प्रकारच्या हॅन्डबॅग तुम्ही पाहिल्या असतील आणि त्या हॅन्डबॅग फक्त स्त्रियांच्या हातात असताना पाहिल्या असतील.

पण आता पुरुषांसाठी देखील हॅन्डबॅग, मिनीपर्स बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. स्त्रियांना जेवढी हँडबॅगची गरज आहे तेवढीच पुरुषांना देखील त्यांच्या छोट्या-मोठ्या वस्तु ठेवण्यासाठी हॅन्डबॅगची गरज भासते.

पुरुष नेहमी एक साधी शोल्डर बॅग कॅरी करतात. पण आता ही जुन्या जमान्यातली फॅशन झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 2023 मध्ये खास पुरुषांसाठी डिझाईन केलेले हॅन्ड बॅग यावर्षी चांगलेच चर्चेत असणार आहेत.

या हँडबॅगला लोकप्रिय लक्झरी ब्रँडने डिझाईन केले आहे. या हॅन्डबॅगच्या लिस्टमध्ये मायक्रो बॅगसह टोटे बॅग देखिल शामिल आहेत. जे खास पुरुषांसाठी बनवले गेले आहे. या हॅन्डबॅग अतिशय साध्या आणि कुल असून या ट्रेंडी बॅग अगदी कोणालाही अट्रॅक्ट करू शकतात.

टोटे बॅग तूम्ही आतापर्यंत फक्त स्त्रियांच्या तो हातात पाहिल्या असतील. परंतू लक्झरी ब्रांड वरसाचे आणि अलेक्झांडर मैकक्वीन यांनी खास पुरुषांसाठी डिझाईन केलेली टोटे हॅन्डबॅग यावर्षी चांगलीच चर्चेत राहणार आहे आणि अगदी सहजरीत्या पुरुष सुद्धा या हॅन्डबॅगला कॅरी करू शकतात.

मिनी बॅग सुद्धा अतिशय अट्रॅक्टीव्ह आहे. पुरुषांना मिनी बॅग कॅरी करायला फार आवडते. पुरुष या बॅगमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गाडीची किल्ली, गॉगल अशा पद्धतीचं छोटं - मोठं सामान ठेवू शकतात.

मायक्रो केस बॅग हीसुद्धा खूप लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. ही बॅग तुम्ही सूटबूट वरती कॅरी करू शकता किंवा फॉर्मल कपड्यांवरही तुम्ही मायक्रो केस बॅक कॅरी करू शकता. या बॅग फारच स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात.

जर तुम्ही दोन प्रकारच्या फॅशन एक साथ करण्याचे चाहते असाल तर तुम्हाला सैडल पर्स नक्कीच आवडेल. या पर्स ची डिझाईन लोकांना लगेच अट्रॅक्ट करते. जर तुम्हाला इतरांपेक्षा थोडी वेगळी फॅशन करायची असेल तर तुम्ही सैडल पर्स नक्कीच कॅरी करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT