Tech News  Saam Tv
लाईफस्टाईल

Tech News : आता WhatsApp वरुन पाठवलेल्या फोटोंना लावता येणार पासवर्ड, जाणून घ्या

WhatsApp New Features : WhatsApp हे रोजच्या वापरातील महत्त्वाचे ॲप आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

WhatsApp Features : WhatsApp हे रोजच्या वापरातील महत्त्वाचे ॲप आहे. युजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स कंपनी पुरवते त्यामुळे किती तरी कामे व्हॉट्स ॲप मुळे कमी वेळात अगदी सहज शक्य झाली आहेत.

त्यातील एक फीचर म्हणजे पासवर्ड प्रोटेक्टेड फोटोज पाठवणायची सुविधा लोकांसाठी उपलब्ध आहे.पण हे काही ऑफिशियल नाही.त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला एका ट्रिक चा उपयोग करावा लागेल.

ही ट्रिक वापरून तुम्ही WhatsApp वरून कोणालाही पासवर्ड प्रोटेक्टेड फोटोज पाठवू शकता. फोटोस (Photos) ओपन करण्यासाठी रिसिवर कडे त्याचा पासवर्ड असला पाहिजे तरच फोटीस ओपन होतील. त्यासाठी खूप सोपा मार्ग आहे तुम्हाला फोटो डॉक्युमेंट (Documents) किंवा pdf फॉरमॅट मध्ये पाठवावे लागणार. जाणून घेऊया नक्की काय पूर्ण पद्धत.

त्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून IMG2PDF नावाचा ॲप डाउनलोड करुन ते लॉन्च करा.नंतर तुम्हा + बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर स्क्रीन वर तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड करायचे असलेले फोटोज निवडावे लागेल.

नंतर pdf तयार करण्यासाठी बटणावर क्लिक करा.आता पासवर्ड प्रोटेक्शन बॉक्स दिसेन त्यावर क्लिक करा.येथे आता तुम्हाला Enter Pdf Filename च्या समोर file चे नाव टाकायचे आहे. यानंतर पुढे Pdf पासवर्ड च्या समोर तुमचा पासवर्ड टाकून ok क्लिक करा.पासवर्ड टाकूल्या नंतर तुमची file तयार होईल.

आता तुम्हाला त्या फाईलच्या शेजारी असलेल्या शेअर बटणावर क्लिक करायचे आहे. त्यामधील व्हाट्सअप ऑप्शन क्लिक करून व्हाट्सअप ऑन होईल.आता तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टला फोटोज पाठवायचे आहे तो कॉन्टॅक्ट निवडा त्यानंतर फोटोज पाठवा.

हे फोटोज ओपन करण्यासाठी रिसिव्हरला पासवर्ड माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही file ला जो पासवर्ड लावला आहे. तो रिसिवर सोबत शेअर करा. कोणत्याही पीडीएफ रीडर ॲप मध्ये ही फाईल ओपन होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT