Nothing Phone 2 Launch Date Saam Tv
लाईफस्टाईल

Nothing Phone 2 Launch Date : Samsung-Xiaomi चे वाढले टेन्शन ! Nothing Phone 2 देणार का जबरदस्त टक्कर ? लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत

Nothing Phone 2 Specification : हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे. Nothing Phone 1 हा Nothing Phone 2 पेक्षा अधिक वरचढ ठरणार आहे.

कोमल दामुद्रे

Nothing Phone 2 Price : नवीन महिना सुरु झाला की, अनेक टेक कंपन्या बाजारात नव्या फोनची एन्ट्री करतात. बरेच दिवसांपासून सगळेच Nothing Phone 2 ची वाट बघत आहेत. हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे. Nothing Phone 1 हा Nothing Phone 2 पेक्षा अधिक वरचढ ठरणार आहे.

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 ची चिपसेट वापरण्यात येणार आहे असे कंपनीने स्वत: सांगितले आहे. परंतु, हा फोन (Phone) कधी लॉन्च होणार हे अद्यापह सांगण्यात आले नाही. परंतु, आलेल्या माहीतीनुसार हा फोन जूनपर्यंत लॉन्च (Launch) होऊ शकतो. कंपनीने सांगितले की, पुढील काही दिवसांत याची तारीख जाहीर करण्यात येईल. असे म्हटले जात आहे की या फोनचे फीचर्स हे Samsung-Xiaomi ला टक्कर देणार आहे. त्यामुळे सॅमसंग कंपनीला टेन्शन आले आहे.

1. किंमत (Price)

मिळालेल्या माहीतीनुसार हा या फोनची किंमत जास्त असेल. नथिंग फोन (1) कंपनीने मिड-बजेट रेंजमध्ये लॉन्च केला होता. पण नथिंग फोन (2) प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. नथिंग फोन (1) Flipkart वरून Rs.25,999 मध्ये बँक डिस्काउंट ऑफर अंतर्गत खरेदी केला जाऊ शकतो.

2. वैशिष्ट्य

नथिंग फोन 1 ला त्याच्या डिझाइनसाठी अधिक प्रशंसा मिळाली होती. ग्राहकांना Nothing Phone 2 च्या डिझाइनकडून अधिक अपेक्षा आहेत. नथिंग फोन (2) मध्ये पूर्वीप्रमाणेच पारदर्शक डिझाइन दिले जाईल. यामध्ये लेटेस्ट जनरेशन क्वालकॉम 9 जेन सीरीज चिपसेट पाहायला मिळेल.

3. स्पेसिफिकेशन्स

नथिंग फोन 2 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. फोनला 5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. फोनसोबत वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT