Disease X Virus Saam Tv
लाईफस्टाईल

Disease X Virus : धोक्याची घंटा! 'डीजीज एक्स' कोरोनापेक्षा सातपट अधिक गंभीर, तज्ज्ञांचा दावा

What is Disease X : आरोग्य एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील या आजाराबाबत लोकांना सावध केले आहे.

कोमल दामुद्रे

Disease X Symptoms :

मागाच्या तीन वर्षापासून जागतिक स्तरावर कोरोना महामारीचा धोका आजही कायम आहे. अशातच डीजीज एक्सच्या रोगाने डोकेवर काढले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी युके-युएससह अनेक देशांमध्ये या नवीन आजारामुळे सर्तक राहाण्यासाठी सांगितले आहे.

यूके व्हॅक्सिन टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांच्या मते, हा आजार कोरोनापेक्षा 7 पट वेगाने पसरतो. आरोग्य एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील याबाबत लोकांना सावध केले आहे.

1. तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मते एक्स रोगाची (Disease) लक्षणे (Symptoms) ही लवकरच दिसू शकतात. हा विषाणू वेगाने उत्परिवर्तित होत आहे. ज्यामुळे हा रोग पसरु शकतो. केट बिंघम यांनी म्हटले की, १९१८ ते १९ मध्ये एक महामारी आली होती, ज्यामुळे ५ कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

2. लस तयार करण्याचे काम सुरु

ब्रिटीश शास्त्रज्ञांनी X रोगाची लस तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ज्यामुळे या आजाराशी लढा देता येईल. लसीच्या प्रभावातून यावर नियंत्रण मिळवता येईल. या आजारावर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत २५ विषाणूंचा अभ्यास केला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, हवामान बदलामुळे अनेक आजार वेगाने पसरत आहे. प्राण्यांशी वाढलेला संपर्क मानवांसाठी धोकादायक ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट जारी

Cancer India: जगात कॅन्सर कमी; भारतात मात्र वाढ! तज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

High Court: विभक्त असेल तरी पत्नीला मिळेल फॅमिली पेन्शनचा लाभ; उच्च न्यायालयाचा निर्णय

Hingoli: राज्यात पावसाचं रौद्ररूप! पण दुसरीकडे शिंदेंच्या राम कदमांच्या नवरात्रौत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

SCROLL FOR NEXT