Tech News Saam Tv
लाईफस्टाईल

Things To Avoid On Facebook: फेसबुकवर चुकूनही कधीच 'हे' सर्च करू नका, होऊ शकते थेट जेलची वारी !

Don't Search This On Facebook: अनेकवेळा तुम्हाला नियम माहीत नसताना अशा काही गोष्टी करत असाल तर कायदा तुम्हाला गुन्ह्यात अडकवू शकतो

कोमल दामुद्रे

Tech News : तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल आणि तुम्हाला त्याचे नियम माहीत नसतील तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कारण अनेकवेळा तुम्हाला नियम माहीत नसताना अशा काही गोष्टी करत असाल तर कायदा तुम्हाला गुन्ह्यात अडकवू शकतो. जाणून घेऊया की, फेसबूकवर कोणत्या गोष्टी सर्च करु नये.

चाइल्ड पोर्नोग्राफीबाबतही कडक कायदा आहे. जर तुम्हाला कधी याशी संबंधित व्हिडिओ समोर आला तर तुम्ही तो चुकूनही पाहू नये. कारण असे केल्याने तुमच्यावरही गुन्हा (Crime) दाखल होऊ शकतो. तसेच, आपण या संदर्भात कोणताही शोध करू नये. याबाबत नेहमी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच तो पूर्णपणे कायदेशीर गुन्ह्याच्या श्रेणीत येतो.

1. फेक न्यूज-

फेक न्यूज (Fake News) रोखण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. यामुळेच तुम्हाला फेक न्यूजबाबत खूप सावध राहण्याची गरज आहे. जेव्हाही अशी बातमी तुमच्यासमोर येते, तेव्हा ती शेअर करण्यापूर्वी आधी त्याची पडताळणी केली पाहिजे. आयटी कायद्यांतर्गत तुम्ही कोणतीही फेक न्यूज शेअर केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. प्रत्येक बातमी शेअर करण्यापूर्वी तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करावे.

2. बेकायदेशीर व्हिडिओ-

असा कोणताही व्हिडिओ (Illegal video) शेअर करणे किंवा पाहणे हे देखील कायद्याच्या गुन्ह्याच्या श्रेणीत येते जे बेकायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ समाविष्ट असू शकतात. त्यात समाजात फूट पाडणाऱ्या व्हिडिओच्या नावाचाही समावेश आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या दंगलीनंतर दिल्ली पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले होते. या लोकांनी दंगल भडकवणारे व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत असे व्हिडिओ शेअर करणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले, थेट फडणवीसांवर केले आरोप

Jalgaon News : जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या वाटेवर

Keerthy Suresh Wedding: साऊथच्या अभिनेत्रीचं ठरलं, बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न, कोण आहे कीर्तीचा होणारा नवरा?

Most Dangerous Plants: जगातील सर्वात धोकादायक वनस्पती कोणती?

Shrinivas Pawar: शरयू मोटर्स तपासणीनंतर श्रीनिवास पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'अजित पवार अस्वस्थ झालेत'

SCROLL FOR NEXT