Mumbai Street Food Saam TV
लाईफस्टाईल

Mumbai Famous Street Food: आम्ही खादाड...! मुंबईमधील फेमस स्ट्रीट फूड; एकदा खाल तर बोटं चाटत रहाल

Mumbai Street Food Locations: मुंबईमधील फेमस स्ट्रीट फूड

Ruchika Jadhav

लोखंडवाला (फ्रँकी)

झटपट पोट भरण्यासाठी अनेक व्यक्ती फ्रँकीवर ताव मारतात. आपल्याला हवी तशी फ्रँकी लोखंडवाला येथे मिळते. लोखंडवाला येथे मिळणारी फ्रँकी फार स्वादिष्ट आहे.

Lokhandwala Street Food

विलेपार्ले (पावभाजी आणि अमर ज्यूस सेंटर)

विलेपार्ले येथे मिळणाऱ्या पावभाजीची बातच और आहे. संपूर्ण मुंबईमधील अनेक व्यक्ती येथील पावभाजी चाखायला येतात. विलेपार्लेमध्ये अमर ज्यूस सेंटर देखील खूप फेमस आहे.

Vile parle Street Food

जय जवान (तंदूरी)

तंदूरी प्रत्येक खवय्याच्या जवळचा विषय. सर्वांनाच विविध प्रकारच्या तंदूरी चाखायला आडतात. जय जवान येथे अनेक प्रकारच्या तंदूरी मिळतात. येथे मिळणाऱ्या तंदूरीची चव फारत चविष्ट आहे.

Jai Jawaan Street Food

सायन (छोले समोसा)

सायमध्ये आल्यावर येथे मिळणारा छोले समोसा एकदा तरी चाखायला हवा. या समोस्याची खासीयत म्हणजे यात विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. तसेच हा समोसा छोल्यांसह खाल्यास त्याची अप्रतीम चव येते.

Sion Street Food

भेंडी बाजार (सफेद बिर्याणी)

मसालेदार, तंदूरी वेज आणि नॉनवेज अशा सर्वच प्रकारच्या बिर्याणी तुम्ही आजवर खाल्या असतील. स्ट्रीट बिर्याणीचे अनेक चाहते आहेत. अनेक व्यक्तींना मसालेदार रंगीबेरंगी बिर्याणी खायला आवडते. मात्र भेंडी बाजारात सफेद बिर्याणी चाखण्यासाठी भलीमोठी रांग लागते.

Bhendi Bazaar Street Food

ग्रँट रोड (बन मस्का आणि मेरवानचा मावा समोसा)

फेमस स्ट्रीट फूडच्या यादीत ग्रँट रोडवरील बन मस्का आणि मेरवानचा मावा समोसा यांचे नाव हमखास घ्यावे लागेल. द अल्टीमेट मुंबई फेमस फूड म्हणून येथील मेरवानचा मावा समोसा खूप फेमस आहे.

Mumbai Grant Road Street Food

क्रॉफर्ड मार्केट (खीमा पाव)

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील खीमा पाव खुप प्रसिद्ध आहे. गुलशन-ए-इराण येथे हा खिमा पाव मिळतो. येथे मिळणारे सर्वच पदार्थ सर्वसान्यांच्या खिशालाही परवडणारे आहेत. रेज गुलशन-ए-इराण येथे खवय्यांची गर्दी उफाळून येते. स्ट्रीट फूडसाठी दिवाने असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Crawford Market (Mumbai) Street Food

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT