Migraine Prevention Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Migraine Prevention Tips : सततच्या डोकेदुखीमुळे वैतागले आहात? मायग्रेनच्या समस्येपासून होईल सुटका, हे उपाय करुन पाहाच

Migraine Symptoms : हिवाळ्यामध्ये वातावरण अधिक प्रमाणात थंड असते. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सतावते.

कोमल दामुद्रे

Headache Problem :

वातावरणात बदल झाला की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. ऑक्टोबर हिट आणि काही प्रमाणात वातावरणातील गारवा यामुळे आरोग्य बिघडते. हिवाळ्यामध्ये वातावरण अधिक प्रमाणात थंड असते. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सतावते.

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी अनेकांना मायग्रेनच्या आजाराला बळी पडावे लागते. जसजशी थंडी वाढू लागते. तसतसा मायग्रेनचा आजार अधिक धोकादायक बनतो. जाणून घेऊया या आजारावर कशी मात करायची.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सूर्यप्रकाश

थंड वातवरणामुळे डोक्यात रक्ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे डोकेदुखीची समस्या सतावू लागते. तसेच सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे मायग्रेन वाढू लागतो. यामुळे मेंदूतील सेरोटोनिन रसायन असंतुलित होते. त्यामुळे मायग्रेनच्या समस्या वाढू लागतात. ज्यामुळे झोपेवर (Sleep) परिणाम होतो.

2. मायग्रेन कसा टाळाल?

  • आरोग्य (Health) तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील बदलांमुळे डोकेदुखीची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येते.

  • यामध्ये तहान कमी लागते अशावेळी शरीरात पाण्याची (Water) कमी भासू देऊ नका. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या होते. ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. चहा, कॉफी, दारु किंवा तंबाखूचे अतिसेवन टाळा

  • नियमित व्यायाम करा, ज्यामुळे सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढून मायग्रेनचा धोका कमी होईल.

  • पुरेशा प्रमाणात झोप घेतल्याने मायग्रेनचा त्रास कमी होईल. मेडिटेशन, योगासने करा ज्यामुळे तुम्हाला ताण कमी जाणवेल.

  • हिवाळ्यामध्ये वातावरण अधिक प्रमाणात थंड असते. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सतावते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT