Jelly Fruit Cake Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Jelly Fruit Cake Recipe : घरच्या घरी बनवा जेली फ्रूट केक!

Jelly Fruit Cake For Partner : तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत डेट प्लान करत आहात आणि तुम्हाला गर्दिच्या ठिकाणी जाण्यास आवडत नाही तर घरच्या घरीच छान छोटसं सेलिब्रेशन करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cake Recipe For Home Date : तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत डेट प्लान करत आहात आणि तुम्हाला गर्दिच्या ठिकाणी जाण्यास आवडत नाही तर घरच्या घरीच छान छोटसं सेलिब्रेशन करू शकता. यावेळी तुम्ही घरी राहून सुद्धा तुमची डेट साजरी करू शकता.

तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी अतिशय चविष्ट जेली फ्रूट (Fruit) केक (Cake) बनवू शकता. जेली फ्रूट केक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. वेगळ्या प्रकारच्या फळांमुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे प्राप्त होतात. चला तर मग जाणून घेऊयात जेली फ्रूट केक कसा बनवायचा.

सामग्री -

चार कप पाणी, एक मोठा चमचा अगर अगर पावडर, एक कप साखर

कापलेली फळे -

द्राक्षे एक कप, एक ते अर्धा कप आंबा, एक ते अर्धा कप किवि, एक ते अर्धा कप स्ट्रॉबेरी, एक ते अर्धा कप संत्रे, ड्रॅगन फ्रुट अर्धा कप

जेलो -

चेरी किंवा स्ट्रॉबेरी जेली, एक कप जेलो मिक्स, एक कप उरलेले अगर मिक्स

या सगळ्या सामग्री वापरून तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी जेली फ्रूट केक बनवू शकता. तुम्ही केक बनवण्यासाठी ओव्हन किंवा कढईचा वापर करू शकता. हा केक चवीला अत्यंत उत्कृष्ट लागतो. तुम्ही हा केक घरच्या घरी जरूर ट्राय करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT