Mahashivrtari 2024, Mahashivratri 2024 Rashifal Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivrtari 2024 : महाशिवरात्री, शिवयोग शुभ संयोग! या ५ राशींवर राहिल महादेवाची कृपा; तुमची रास आहे का यात?

Mahashivratri 2024 Rashifal : माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. अशातच चंद्र मकर राशीत असून लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

कोमल दामुद्रे

Mahashivratri 2024 Rashi Bhavishya In Marathi :

माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. अशातच चंद्र मकर राशीत असून लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या (Mahashivrtari) दिवशी झाला होता. यंदा महाशिवरात्रीला शिवयोग, गजकेसरी योग, सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे अधिक महत्त्व वाढले आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी ५ राशींना (Rashi) अतिशय शुभ फल मिळणार आहे. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील (Family) सदस्यांशी संबंध दृढ होतील. जाणून घेऊया कोणत्या राशी आज लकी ठरणार आहे.

1. मिथुन

महाशिवरात्रीमुळे धार्मिक कार्यात रस वाढेल. संपूर्ण कुटुंबासह शिव मंदिरात जाऊन शंकराची पूजा करु शकता. व्यवसायात नवीन प्रयोग केल्यास फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. पैसे कमावण्याचे नवे मार्ग मिळतील. करिअरच्या प्रगतीसाठी नवीन दिशा खुली होईल.

2. कन्या

शुभ योगामुळे नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभदायक ठरेल. करिअरमध्ये स्थिरता येईल. कामाच्या ठिकाणी कौतुकांचा वर्षाव होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन स्थान मिळेल. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले होतील.

3. वृश्चिक

कामात कठोर परिश्रम करतील आणि यशस्वी होतील. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यात यश मिळेल. कामातील गुंतागुंतीवर सहज मात करु शकाल. विवाहातील अडचणी दूर होतील. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. नवीन नोकरी मिळेल.

4. धनु

धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. गुंतवणूक करण्याची योजना कराल. मित्रांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील.

5. कुंभ

पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. महाशिवरात्रीमुळे धार्मिक कार्याकडे अधिक कल असेल. बढतीची शक्यता आहे. कर्ज घेत असाल तर सहज मिळेल. कुटुंबात शांतात आणि आनंद मिळेल. पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT