8th March Dainik Panchang : महाशिवरात्री, ८ मार्च २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

८ मार्च दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

त्रयोदशी

पक्ष

कृष्ण

नक्षत्र

श्रवण

योग

शिव

करण

गर/वणिज

वार

शुक्रवार

राशी

मकर

सूर्योदय

सकाळी ०६.५२ मि

Next : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिरांना भेट द्या

Lord Shiva | Saam Tv
येथे क्लिक करा