ktm 390 adventure Saam TV
लाईफस्टाईल

KTM ने लॉन्च केली 390 बाईक, पूर्वीपेक्षा 58,000 रुपयांनी कमी असेल किंमत

KTM ने लॉन्च केली 390 बाईक, जाणून घ्या कोणते मिळणार फीचर्स

Satish Kengar

Ktm 390 Adventure Launch : KTM इंडियाने एंट्री लेव्हल 390 साहसी बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. ही बाईक 2.8 लाखच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

सध्याच्या मॉडेलपेक्षा ही किंमत 58,000 रुपये कमी आहे. मात्र या मॉडेलमध्ये काही खास फीचर्स देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळेच कंपनीला याची किंमत कमी करण्यात यश आलं आहे.

खर्च कमी कर्णयातही KTM Adventure X मधील कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 250 Adventure च्या LCD युनिटने बदलले जाऊ शकते. ड्युअल-चॅनल ABS सिस्टीमसह सुसज्ज असलेले पुढील आणि मागील डिस्क ब्रेक्स बाईकमध्ये स्विच करण्यायोग्य फंक्शनसह ठेवण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

Ktm 390 Adventure Launch : मिळणार हे फीचर्स

तसेच कॉर्नरिंग ABS क्विकशिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक एड्स या प्रकारात देण्यात आले आहेत. ज्यामुळे किंमत कमी करण्यास मोठी मदत कंपनीला झाली आहे. सध्याच्या व्हॅरिएंटच्या तुलनेत KTM 390 Adventure X मधील डिझाईन फ्रंटवर कोणताही फरक नाही. कारण LED हेडलॅम्प, LED टर्न सिग्नल्स, LED टेल लॅम्प आणि बॉडी पॅनेल्स सारखेच आहेत. (Latest Auto News in Marathi)

रॉयल एनफिल्ड हिमालयनला देणार टक्कर

हे मॉडेल रॉयल एनफिल्ड हिमालयनपेक्षा 65,000 रुपये महाग आहे. यातच Royal Enfield Himalayan 450 देखील यावर्षी लॉन्च होणार आहे. सध्या कंपनी लिक्विड-कूल्ड मोटरसह 390 Ed वर घेण्यासाठी या बाईकची टेस्ट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daya Dongre Passes Away: मराठी सिनेसृष्टीचा तारा निखळला; 'खाष्ट सासू' काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

वेट लॉससाठी दिवसभरात किती चपात्या खाव्या? डिनरमध्ये चपातीसोबत खा 'हा' पदार्थ, कारण..

Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

सांगलीमध्ये पुन्हा राजकारण तापलं; जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT