Jio Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा स्वस्त रिचार्ज! महिनाभर बोला बिनधास्त, मिळणार 75GB डेटा आणि बरचं काही...

Jio Recharge : स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान पाहायचा असेल तर जिओ तुम्हाला खास ऑफर देत आहे. रिलायन्स जिओ प्रत्येक महिन्यात ग्राहकांसाठी नवीन ऑफर प्लान आणत असते. त्यामुळे ग्राहकांना अनेक नवीन ऑफर्सचा लाभ घेता येतो.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान पाहायचा असेल तर जिओ तुम्हाला खास ऑफर देत आहे. रिलायन्स जिओ प्रत्येक महिन्यात ग्राहकांसाठी नवीन ऑफर प्लान आणत असते. त्यामुळे ग्राहकांना अनेक नवीन ऑफर्सचा लाभ घेता येतो.

रियालन्स जिओने (Jio) ग्राहकांसाठी पुम्हा एकदा नवीन रिचार्जची ऑफर (Offer) आणली आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी रिचार्जची मोठी यादी जाहिर केली आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म प्लॅन्स खरेदी करु शकता.

जिओचे हे दोन्ही प्लान ५०० रुपयांच्या (Price) आत मिळत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळत आहे. जाणून घेऊया या प्लानबद्दल सविस्तर

1. जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्लान सर्वात ट्रेडिंग आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला ५६ जीबी डेटा मिळत आहे. तुम्ही दिवसाला २ जीबी इंटरनेट सेवा वापरु शकता. तसेच यासोबतच तुम्हाला दिवसाला १०० एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शनही मिळत आहे.

2. जिओचा ३४९ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओच्या लिस्टमध्ये ३४९ रुपयांचा प्लान ऑफर केला आहे. हा प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना ७५ जीबी डेटा देत आहे. तुम्ही दिवसाला २.५ जीबी डेटा वापरु शकता. यामध्ये तुम्हाला दिवसाला १०० एसएमएस करण्याची सुविधाही मिळत आहे. तसेच io TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत ४ वर्षीय हरवलेली मुलगी सुरक्षित आईकडे परत

Operation Akhal : रक्षाबंधनाच्या दिवशी २ जवान शहीद; ऐन सणासुदीत सैन्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मोठी बातमी! जुन्या मंदिराची भिंत कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातले

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळ्याची आठवणही नाही राहणार, कोल्हापूरजवळचं 'हे' निसर्गरम्य ठिकाण देईल खरी मजा

Latur News : त्रास मुतखड्याचा उपचार किडनीचा; डॉक्टरांनी परस्पर किडनीच काढली रुग्णाचा दावा

SCROLL FOR NEXT