About Jio 219 And 399 Rs Recharge Plan Saam TV
लाईफस्टाईल

Jio 219 And 399 Recharge Plan: युजर्सची मजा! स्वस्तात मस्त करा रिचार्ज; मिळेल Extra डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही...

Jio 219 And 399 New Recharge Offers Details in Marathi: जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये कंपनी दोन रिचार्ज प्लानसह ग्राहकांना अतिरिक्त डेटा ऑफर करते आहे. जिओच्या या दोन्ही रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अधिकचा फायदा होईल.

कोमल दामुद्रे

Jio 219, 399 Recharge Plan Details

जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये कंपनी दोन रिचार्ज प्लानसह ग्राहकांना अतिरिक्त डेटा ऑफर करते आहे. जिओच्या या दोन्ही रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अधिकचा फायदा होईल.

जिओच्या (Jio) या रिचार्ज प्लानमध्ये ६ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटाचा लाभ मिळेल. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. तसेच डेटा संपल्यानंतर यामध्ये अतिरिक्त डेटा ऑफर (Offer) करण्यात येत आहे.

या दोन रिचार्ज प्लानमध्ये रिलायन्स जिओ अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. या दोन्ही प्लानमध्ये ३ जीबी डेटा येतो. जिओचे हे प्लान २१९ आणि ३९९ रुपयांच्या किंमतीत (Price) येत आहे. याची वैधता १४ दिवस आणि २८ दिवसांसाठी आहे.

1. जिओचा २१९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लान १४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये एकूण ४४ जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला ४२ जीबी डेटा व्यतिरिक्त २ जीबी अतिरिक्त डेटा प्लान मिळेल. यामध्ये तुम्हाला ३ जीबी डेटासह १०० मोफत एसएमएसचा लाभ मिळणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमसची सुविधा मिळत आहे. तसेच या प्लानमध्ये Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळेल.

2. जिओचा ३९९ रुपयांचा प्लान

जिओचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये एकूण ८४ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला ३ जीबी डेटा, १०० एसएमएस तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिग मिळेल. यामध्ये Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT