Jio New Recharge Offer Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge : मनोरंजनाचा धमाका! 168GB डेटासह 14 ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन्स फ्री, जिओचा पॉकेट फ्रेंडली प्लान

कोमल दामुद्रे

Jio Idea Recharge :

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओची टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज ऑफर करत असते.

जिओचे (Jio) महागडे प्लान, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म प्लान आहेत. परंतु, आज आम्ही जिओच्या पॉकेट फ्रेंडली प्लानबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स (Calls), ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन्स, डेटा आणि इतर फायदे (Benefits) मिळणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

जर तुम्ही Reliance Jio चे ग्राहक असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएससोबत ओटीटीचा फायदा घेता येणार आहे. हा रिचार्ज प्लान तुम्हाला ११९८ रुपयांना मिळत आहे. तसेच यामध्ये अनेक ऑफर्स मिळत आहे.

जिओच्या या ओटीटी सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला १४ ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता देखील मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये तुम्हाला १६८ जीबी डेटा मिळत आहे. म्हणजेच तुम्ही दिवसाला २ जीबी डेटा वापरु शकता. यासोबतच कंपनी दिवसाला १०० एसएमएसची सुविधा देखील देत आहे.

1. कसा घ्याल लाभ

जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन प्लान मिळत आहे. यात तुम्हाला Amazon Prime Video, Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5, Jio Cinema, Lionsgate Play, Discovery Plus, Docu Bay, Sun NXT, HoiChoi, Chaupal सारख्या 14 OTT प्लॅटफॉर्मवर फ्री सबस्क्रिप्शन मिळते. Jio या प्लानमध्ये ग्राहकांना तीन 6GB व्हाउचर देखील मिळतो आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT