Jio New Phone Saam Tv
लाईफस्टाईल

Jio New Phone : 5G फोन अवघ्या 999 रुपयांत, JIO चा स्वस्तातला फोन कसा खरेदी कराल?

Jio Bharat 5G Phone : रिलायन्स जिओने नुकताच जिओ भारत फोन लॉन्च केला. हा 5G स्मार्टफोन आहे.

Shraddha Thik

Bharat 5G Phone : रिलायन्स जिओने नुकताच जिओ भारत फोन लॉन्च केला. हा 4G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 999 रुपये आहे. फोनची विक्री 7 जुलै 2023 पासून सुरू झाली आहे. हा सर्वात स्वस्त 4G फोन आहे. तसेच, या फोनसोबत जिओने फक्त 123 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅनही उपलब्ध केला आहे.

Jio Bharat 4G फोनची सेल

आजपासून जिओ फोनचा (Phone) सेल सुरू होत आहे. हा फोन रिलायन्स डिजिटल स्टोअर, जिओ रिटेल आउटलेट आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

किंमत

Jio Bharat फोनची किंमत 999 रुपये आहे. पण फोनसोबत तुम्हाला 123 रुपयांचा रिचार्ज (Recharge) करावा लागेल. यामुळे फोनची किंमत 1,122 रुपये होईल.

स्पेसिफिकेशन्स

जिओ भारत फोनचे वजन फक्त 71 ग्रॅम आहे. यात एचडी व्हॉईस कॉलिंग, एफएम रेडिओ, 128 जीबी एसडी मेमरी कार्ड यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4.5 सेमी टीएफटी स्क्रीन आहे. फोनच्या मागच्या बाजूस 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 1000mAh बॅटरी आहे. तसेच फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोनमध्ये JioCinema चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासोबतच Jio-Saavn चे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जात आहे. ग्राहक फोनद्वारे Jio-Pay वरून UPI ​​व्यवहार करू शकतील. हा फोन 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

Jio Bharat Plan

Jio Bharat V2 चा महिन्याचा प्लान (Plan) देखील सर्वात स्वस्त आहे. यासाठी ग्राहकांना 28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लॅनसाठी 123 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना 14 GB 4G डेटा दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

Talathi Bharti: तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT