Oral Health  Saam Tv
लाईफस्टाईल

Oral Health : दातांच्या स्वच्छतेसाठी नुसता ब्रश पुरेसा नाही तर... 'या' वस्तुंचा आवश्य वापर करुन पहा

आजच्या काळात लाखो लोक त्यांच्या तोंडाच्या विकाराने त्रस्त आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Oral Health : आजच्या काळात लाखो लोक त्यांच्या तोंडाच्या विकाराने त्रस्त आहे. यामध्ये दात किडणे, हिरड्या सुझने आणि त्यातून रक्त येणे, ओरल हायझिन मध्ये गडबडीत याचे कारण म्हणजे खराब खाण्या-पिण्याची सवई त्यामुळे दात लगेच कमजोर होतात.

Oracura चे फाउंडर सागर अवताडे याच्या मते, दात (Teeth) साफ करायला फक्त ब्रश चा वापर पुरेसा नाही त्याच्या ऐवजी पॉवर ब्रेशिंग आणि वॉटर फ्लोसिंग ते अधिक फायदेशीर असते. ते सांगतात की सीडीसी रिपोर्टनुसार 20 वर्ष वय असणारे 57% लोकांच्या दातात कॅविटी होते. याचे कारण ओरल हेल्थ (Health) बदल हलगर्जीपणा वाढत आहे.

ओरल हेल्थ खराब होण्याचे कारण -

WHO नुसार, तंबाखू आणि साखरेचे अधिक सेवन फ्लोराइडचा अपूर्ण संपर्क यामुळे दाताना कीड लागते आणि वेदना होतात. तसेच तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

ब्रश सोबत करा पॉवर ब्रशिंग -

फ्कत ब्रश करणे दाताच्या स्वच्छतेसाठी पुरेसे नाही. ब्रश सोबत पॉवर ब्रशिंग सुद्धा केली पाहिजे. पॉवर ब्रशिंग हे इलेक्ट्रॉनिक टूथब्रश आहे. जे गोल गोल फिरून वायब्रेस्शन सोबत दात साफ करतात. जास्ती पॉवर ब्रशिंग चा वापर करणे दाता साठी नुकसानदायक आहे त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा पॉवर ब्रशिंगचा उपयोग केला पाहिजे.

वॉटर फ्लोसिंग ने दात स्वच्छ करा -

वॉटर फ्लोसिंग मुळे हिरड्यात आणि दाताच्या मध्ये भागी अडकलेले जेवण सहज साफ करता येते. एक्स्पर्ट असे सांगतात की वॉटर फ्लोसिंग दाताच्या मधील घान साफ करतात ती ब्रश नाही करू शकत. ब्रेसेस च्या स्वच्छते साठी वॉटर फ्लोसिंग उपयुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT