IDBI Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

IDBI Recruitment 2023: पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! IDBI बँकेत ६०० जागांसाठी भरती, वयोमर्यादा किती? जाणून घ्या

IDBI Bank Recruitment 2023 Apply Online : तुम्ही देखील या नोकरीसाठी पात्र असाल तर कसा कराल अर्ज, वयोमर्यादा किती जाणून घेऊया सविस्तर

कोमल दामुद्रे

IDBI Bank Recruitment 2023 Online Application Process:

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने तुमच्यासाठी नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्ही देखील पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा.

IDBI बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये ६०० जागा असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी रिक्त आहेत. जर तुम्ही देखील या नोकरीसाठी पात्र असाल तर कसा कराल अर्ज, वयोमर्यादा किती जाणून घेऊया सविस्तर

1. कोणत्या जागांसाठी भरती (Recruitment)

IDBI मध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर

2. किती जागा रिक्त?

६०० जागा रिक्त

3. वयोमर्यादा किती?

  • खुला प्रवर्ग २० ते १५ वर्षे

  • ओबीसी (OBC) - ३ वर्षांची सूट

  • मागासवर्गीय- ५ वर्षांची सूट

4. अर्ज फी

  • खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी - १००० रुपये तर

  • मागासवर्गीय/PWD - २०० रुपये

5. अर्ज करण्याचा दिनांक

  • ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची सुरूवात – १५ सप्टेंबर २०२३

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

6. शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT