Long distance Relationship, Relationship tips
Long distance Relationship, Relationship tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Relationship tips : आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशीपला कशाप्रकारे सांभाळाल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या जी व्यक्ती आवडते तिच्यापासून दूर राहणे हा आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. काही कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त आज काल बरेच प्रेमीयुगल एकमेकांपासून दूर राहाताना आपण पाहिलेच असतील. (Long distance Relationship)

हे देखील पहा -

लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये आपल्याला आपल्या नात्याला हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे काही वेळेस नात्यात अनेक गैरसमज व भांडण होऊ लागतात. परदेशात गेलेल्या व्यक्तीच्या वेळेनुसार व कामानुसार जुळवून घेणे खरेतर कठीण असते. त्यासाठी आपल्या नात्यात विश्वास असणे अधिक गरजेचे आहे. आपल्या एकमेकांबद्दल आदर असणे ही गरजेचे आहे. आपले हे नाते लाँग डिस्टन्स रिलेशनशीपला कसे सांभाळायचे हे जाणून घेऊया. (Tips for Long distance Relationship)

१. आपण आपल्या नात्यासाठी एक योग्य वेळ ठरवून द्यायला हवी. आपल्या दोघांपैकी कोणी व्यस्त असेल तर आपण ते समोरच्याला सांगायला हवे. त्यामुळे आपल्या नात्यात कटूता येणार नाही.

२. आपण आपल्या जोडीदारापासून (Partner) कोणतीही गोष्ट लपवू नये. आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.

३. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये व्यक्त होणे अधिक गरजेचे आहे. कधी कधी आपल्या बोलायची किंवा काही करण्याची इच्छा नसते त्यामुळे आपल्याला समोरच्याशी बोलायची इच्छा होत नाही. आपण समोरच्याशी न बोल्यास आपल्या जोडीदाराला राग येऊ शकतो. निदान आपण त्यांचे बोलणे ऐकून घ्यायला हवे.

४. आपले नाते अशा टप्प्यावर आहे जिथून आपल्या काही गोष्टींकडे दूर्लक्ष करता येणार नाही. त्याचा वाईट परिणाम आपल्या नात्यावर (Relation) होऊ शकतो. त्यासाठी आपल्या नात्यात कुठलाही दूरावा येणार नाही यासाठी प्रयत्न करा. आपले मन एकमेकांसमोर मोकळे करा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

SCROLL FOR NEXT