Drinking Hot Water Saam tv
लाईफस्टाईल

Drinking Hot Water In Summer : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? जाणून घ्या

Drinking Hot Water benefits : गरम पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आम्ही एकदम कडक गरम पाणी नाही तर कोमट पाणी पिण्याविषयी बोलत आहोत. उन्हाळ्यातही कोमट पाणी फायदेशीर ठरते.

Vishal Gangurde

Drinking Hot Water in Summer Tips :

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण उन्हाळ्यातही तुम्हाला गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला तर अजब वाटेल. परंतु गरम पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आम्ही एकदम कडक गरम पाणी नाही तर कोमट पाणी पिण्याविषयी बोलत आहोत. उन्हाळ्यातही कोमट पाणी फायदेशीर ठरते. (Latest Marathi News)

पचन क्रिया होते सुरळीत

कोमट पाणी हे पचन आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. गरम पाणी पिण्याचे अनेक लाभ आहेत. मात्र, उन्हाळ्यात गरम पाणी पिणे प्रत्येकाची स्वतंत्र्य निवड आहे.

एकदम कडक गरम पाणी पिणे टाळा

कोव्हिड, इन्फ्लूएंजा विषाणू सारख्या आजार आणि लक्षणापासून दूर राहण्यास मदत होते. सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढण्यास मदत होते. तसेच सर्दी, खोकला सारखा आजार असेल तर, कोमट पाणी चहा सारखं प्यायल्याने फायदा मिळू शकतो. लक्षात ठेवा, एकदम कडक गरम पाणी प्यायल्याने नुकसानही होऊ शकते. गरम पाण्यात लिंबू किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक फायदा मिळू शकतो.

कोण-कोणते फायदे मिळतात?

१. शरीर डिटॉक्स होते.

२. वजन कमी करण्यास फायदेशीर

३. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुरळीत होते.

४. रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते.

५. हिवाळ्यात कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर

६. ताण कमी करण्यास कोमट पाणी पिणे फायदेशीर

७. हायड्रेटेड राहण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jupiter Vakri: 12 वर्षांनंतर गुरू ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींचं भाग्य चमकणार, पद-प्रतिष्ठाही मिळणार

Todays Horocope: 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीतून फायदा मिळेल, वाचा राशीभविष्य

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT