Oats For Health Social Media
लाईफस्टाईल

PHOTOS: नाश्त्यामध्ये ओट्स खाणं का असतं फायदेशीर?, कारण वाचून आजपासूनच खायला कराल सुरूवात

Priya More
Oats For Health

ओट्स हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. जे नाश्ता म्हणून खाणं अत्यंत फायदेशीर असते.

Oats For Health

ओट्सचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. नाश्त्यात पुरी, गोड पदार्थ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी ओट्स खाणे कधीपण चांगले.

Oats For Health

ओट्समध्ये सॉल्युएबल आणि नॉन सॉल्युएबल दोन्ही फाइबर असतात. सॉल्युएबल फायबर पचन मंदावून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Oats For Health

ओट्समध्ये सॉल्युएबल फायबर असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं वाटतं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Oats For Health

ओट्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास मदत करते. ओट्सचे नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Oats For Health

ओट्समध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे ग्लुकोजची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

Oats For Health

ओट्स जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, थायामिन आणि जस्त यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.

Oats For Health

ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Oats For Health

ओट्समध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. जे शरीराला ऊर्जा देतात. नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि थकवा कमी होतो.

Oats For Health

ओट्समध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT