Hair Oiling Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Oiling Tips : केसांना तेल लावताना अनेक व्यक्ती 'या' चूका करतात आणि हेअर फॉल वाढतो

Hair loss prevention : केसांना तेल लावून आठवडा झाला आणि तुम्हाला आज केस धुवायचे आहेत. तर मग अशावेळी केसांवर पुन्हा तेल लावू नका.

Ruchika Jadhav
Hair Oiling Tips

केसांची सुंदरता वाढवण्यासाठी केसांना प्रत्येक व्यक्ती तेल अप्लाय करत असतात.

Hair Oiling Tips

तेलामुळे केसांचं सौंदर्य आणखी वाढतं. मात्र चुकीच्या पद्धतीने तेल लावल्याने केसांवर त्याचा उलट परिणाम सुद्धा होतो.

Hair Oiling Tips

केसांना तेल लावून आठवडा झाला आणि तुम्हाला आज केस धुवायचे आहेत. तर मग अशावेळी केसांवर पुन्हा तेल लावू नका.

Hair Oiling Tips

अनेक तरुणींना केस धुण्याआधी त्यांना तेल लावण्याची सवय असते. मात्र आधीच तेल असलेल्या केसांना पुन्हा तेल अप्लाय केल्याने त्याचा स्कॅल्पवर उलट परिणाम होतो.

Hair Oiling Tips

जर तुमच्या केसांत सतत कोंडा होत असले आणि हा कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही तेल लावत असाल तर ही चूक करू नका.

Hair Oiling Tips

काही महिला केसांना रात्री तेल लावतात आणि झोपतात. मात्र असे करणे चूक आहे. त्याने केस गळण्याचं प्रमाण आणखी वाढतं.

Hair Oiling Tips

केसांना तेल लावल्यानंतर केस लगेचच २ तासांनी धुवून टाकले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT