Airtel Prepaid Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Airtel Prepaid Plan : Airtel ची Jio ला जबरदस्त टक्कर ! 84 दिवस मिळवा अनलिमिटेड कॉलिंगसह 6 GB डेटा फ्री, किमतही खिशाला परवडेल इतकी...

Recharge Plan : जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला रेंज मिळेल असे Airtel कंपनीने सांगितले आहे.

कोमल दामुद्रे

Airtel Recharge Plan : अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना रिचार्जच्या बाबतीत हवी तशी सुविधा पुरवतात. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला रेंज मिळेल असे Airtel कंपनीने सांगितले आहे.

दूरसंचार कंपनी Airtel कडे अनेक परवडणारे प्लान आहेत, जर तुम्ही देखील Airtel कंपनीचा नंबर वापरत असाल आणि तुम्ही स्वतःसाठी एक स्वस्त प्लान (Plan) शोधत असाल, जे तुम्हाला कमी डेटा पण किमान 84 दिवसांची वैधता देईल. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत .

1. एअरटेल 455 प्लान

४५५ रुपये (Price) खर्च केल्यानंतर तुम्हाला एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये फक्त ६ जीबी हाय स्पीड डेटा मिळेल, घरी वायफाय असणाऱ्यांसाठी हा डेटा पॅक अधिक चांगला आहे. तुम्ही घराबाहेर असता तेव्हाच डेटा वापरला जातो.

डेटा व्यतिरिक्त, एअरटेल तुम्हाला या स्वस्त प्लॅनसह अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ देते. या प्लानमध्ये दररोज एसएमएस दिले जात नाहीत, तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 900 एसएमएस मिळतील.

वैधतेबद्दल बोलताना, जसे आम्ही तुम्हाला वर सांगितले आहे की हा प्लान तुम्हाला 455 रुपये खर्च केल्यानंतर 84 दिवसांची वैधता देईल.

इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Fastag वर १०० रुपये कॅशबॅक, 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, मोफत विंक म्युझिक आणि हॅलो ट्यून याशिवाय उपलब्ध असतील.

2. रिलायन्स जिओ (Jio) ३९५ प्लानमध्ये उपलब्ध

395 रुपयांचा हा प्लान एअरटेलप्रमाणेच कमी किमतीत 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये देखील Airtel प्रमाणे यूजर्सना 6 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये एअरटेलच्या तुलनेत १०० एसएमएस अतिरिक्त दिले आहेत, होय हा प्लान तुम्हाला एकूण १००० एसएमएस ऑफर करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT