Shweta Shinde Photoshoot: चाळीशी पार तरीही चाहत्यांना भूरळ कायम...!

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

श्वेता शिंदे ही एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

निर्माता

लागीर झालं जी ची निर्माता आणि डॉक्टर डॉनसाठी ओळखली जाते.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

मॉडेलिंग

आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर ती चित्रपट आणि डेली सोपमध्ये अभिनयासाठी गेली.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

सक्रिय

अभिनेत्री श्वेता शिंदे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

फोटो

सध्या तिने तिच्या हिरव्या रंगाच्या साडीमधले फोटो शेअर केले आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

मराठमोळा लूक

या साडीत ती अतिशय सुंदर दिसत असून तिने मराठमोळा लूक केला आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

मालिका

अवंतिका, अवघाची हा संसार आणि वादळवाट या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

यश

अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. लागीर झालं जी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

भूमिका

मालिका निर्मिती बरोबर श्वेता शिंदे वेगवेगळया भूमिकांमधून दमदार अभिनय करत आहे.

Shweta shinde | Instagram/ @shwetashinde_official

Next : दुपारी जेवल्यानंतर सुस्ती का येते?