Travel
Travel Saam Tv
लाईफस्टाईल

Travel: परदेशी पर्यटकांना भारतातील 'या' जागेचे अधिक आकर्षण !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Travel : भारतात अनेक ऐतिहासिक (Historical) ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. प्राचीन भारतातील कला आणि वास्तुकला डोळ्यांना (Eyes) आनंद देते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की परदेशी पर्यटकांना कोणत्‍या भारतीय ठिकाणांना भेट द्यायला आवडते.

भारत हा एक असा देश आहे जो आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरांसाठी जगभरात ओळखला जातो. भारत आपल्या स्वादिष्ट भोजन आणि आदरातिथ्यासाठी देखील ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला परदेशी पर्यटकांना भारतातील कोणती शहरे सर्वात जास्त आवडतात हे सांगणार आहोत.

Red Fort

दिल्ली:

भारताची राजधानी दिल्ली आपल्या सुंदर कला आणि वास्तुकलेसाठी ओळखली जाते. दिल्ली आपल्या स्ट्रीट फूड, कपडे, प्राचीन वास्तुकला आणि अद्भुत लोकांसाठी देखील प्रसिद्ध आहे, विदेशी पर्यटक दिल्लीतील लाल किल्ला, कुतुबमिनार, जामा मशीद, अक्षरधाम मंदिर आणि कॅनॉट प्लेस सारख्या ठिकाणी फिरताना दिसतील.

Taaj Mahal

आग्रा :

ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, आग्रा शहरात फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ला, मेहताब बाग इत्यादीसारख्या इतर अनेक उल्लेखनीय मुघलकालीन वास्तू आहेत. यमुना नदीच्या काठावर वसलेले हे शहर दिल्लीपासून 210 किमी अंतरावर आहे.

Sikkim

सिक्कीम:

सिक्कीम हे भूतानच्या जवळ आहे आणि हळूहळू पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. याक राईड हा असाच एक उपक्रम आहे, जो लोकांना खूप आवडतो.

Ladakh

लडाख :

देशाचे असे राज्य आहे, जिथे देश-विदेशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या थंड वाळवंटाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक देशभरातून येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT