Foxsky 55 inch Ultra HD Tv Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Tv Offers: 22000 मिळत आहे 1 लाख रुपये किमतीचा 55 इंच टीव्ही, या 6 मॉडेल्सवरही मोठी सूट

Satish Kengar

Flipkart Tv Offers:

Flipkart ने दिवाळी सेल दरम्यान जवळपास प्रत्येक प्रोटोक्टवर मोठी सूट दिली आहे. यातच जर तुम्ही मोठा टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल, आणि या सेलमध्ये तुम्हाला खरेदी करता आला नाही, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा पाच 55 इंच टीव्हींबद्दल सांगत आहोत, ज्यांना कोणत्याही सेलशिवाय बंपर डिस्काउंट मिळत आहे.

1. Foxsky 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV (55FS-VS)

या 55 इंच टीव्हीची किंमत 97,990 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 71,491 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह हा केवळ 26,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. समजा तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 22,499 रुपये असेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2. iFFALCON by TCL U62 55 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV (iFF55U62)

या 55 इंच टीव्हीची किंमत 73,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर 43,991 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह केवळ 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. समजा तुम्हाला दोन्ही ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 25,999 रुपये असेल.  (Latest Marathi News)

3. Blaupunkt CyberSound G2 55 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV 2023 Edition with Dolby Vision & 60W Sound Output (55CSGT7023)

या 55 इंच टीव्हीची किंमत 46,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर 17,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह हा केवळ 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. यातच तुम्हाला दोन्ही ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 25,999 रुपये असेल.

4. Coocaa Frameless 55 inch Ultra HD (4K) LED Smart Coolita TV 2023 Edition (55S3U-Pro)

या 55 इंच टीव्हीची किंमत 85,990 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 58,991 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह केवळ 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 22,999 रुपये असेल.

5. Thomson OATHPRO Max 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby MS12 & 40W Speakers (55OPMAX9055)

या 55 इंच टीव्हीची किंमत 54,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर 26,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह केवळ 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 24,999 रुपये असेल.

6. KODAK CA PRO 55 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV 2023 Edition (55CAPROGT5014)

या 55 इंच टीव्हीची किंमय 44,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 15,500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह केवळ 29,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या टीव्हीवर 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला दोन्ही ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 25,499 रुपये असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT