Boiled Eggs  Saam Tv
लाईफस्टाईल

Boiled Eggs : फिटनेस प्रेमींनो, उकडलेली अंडी किती वेळात खावी? जाणून घ्या अन्यथा, बळी पडू शकता गंभीर आजाराला

Which is best time to eat eggs : बरेचदा अनेकांना प्रश्न असतो की, उकडलेली अंडी किती वेळानंतर खावी? जर तुम्ही देखील फिटनेस फ्रिक असाल तर उकडलेले अंडे खायला आवडत असेल तर जाणून घ्या कोणत्या वेळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.

कोमल दामुद्रे

Right Time To Eat Eggs :

सकाळी उठल्यानंतर अनेकांना हेल्दी आणि पोट भरेल असा नाश्ता हवा असतो. त्यामुळे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जाणारे अंडे बऱ्याच जणांची पहिली पसंती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त घटक असल्यामुळे हाडे मजबूत करण्यात आणि त्यांना पोषण मिळण्यास फायदा होतो.

परंतु, बरेचदा अनेकांना प्रश्न असतो की, उकडलेली अंडी (Eggs) किती वेळानंतर खावी? अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्ही देखील फिटनेस (Fitness) फ्रिक असाल तर उकडलेले अंडे खायला आवडत असेल तर जाणून घ्या कोणत्या वेळी खाणे आरोग्यासाठी (Health) चांगले आहे.

1. उकडलेली अंडी खाण्याचे अनेक फायदे

अंडी हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यात अनेक पोषकतत्व मानले जाते. त्याचबरोबर शरीराला ऊर्जावान ठेवते. अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए, बी६, बी१२, फोलेट, एमिनो अॅसिड यांसारख्याकडून घटक यात असतात. हिवाळ्यात अंडीचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास फायदा होतो.

2. उकडलेले अंडी किती वेळात खावी?

अंडी जास्त काळ फ्रेश राहाण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो. उकडलेली अंडी ५ ते ७ दिवस साठवून ठेवू शकता आणि कधीही खाऊ शकता. यामुळे आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही.

3. उकडलेली अंडी साठवायची कशी?

अंडी उकडताना ती मऊ असतील तर २ दिवसात खावे. जर अंड्याचे शेल्फ उकळताना तुटले असेल तर २ ते ३ दिवसात खाल्ले पाहिजे. अशी अंडी जास्त काळ साठवून ठेवल्याने त्याचा PH बदलतो आणि मग त्याचा वास येऊ लागतो. अंडी उकळल्यानंतर थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर त्याचे पाणी सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT