Tata Sky Name Changed Saam Tv
लाईफस्टाईल

प्रसिद्ध Tata Sky ने बदलले नाव; जाणून घ्या काय आहे या मागचं कारण!

एक अग्रगण्य डायरेक्ट-टू-होम (DTH) कंपनी म्हणून ओळखला जाणारा टाटा स्काय आणि टाटा ग्रुप आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रम (Joint Venture) 18 वर्षे चालवल्यानंतर कंपनीने 'स्काय' त्याच्या ब्रँड नावातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टाटा स्काय बिंज: एक अग्रगण्य डायरेक्ट-टू-होम (DTH) कंपनी म्हणून ओळखला जाणारा टाटा स्काय आणि टाटा ग्रुप आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रम (Joint Venture) 18 वर्षे चालवल्यानंतर कंपनीने 'स्काय' त्याच्या ब्रँड नावातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता टाटा स्काय 'टाटा प्ले' म्हणून ओळखले जाईल.

डीटीएच कंपनी जी पूर्वी टाटा स्काय लिमिटेड म्हणून ओळखली जात होती ती आता टाटा प्ले लिमिटेड म्हणून ओळखली जाईल. 19 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते असलेल्या टाटा स्कायला वाटते की त्यांचा बिझनेस इंट्रेस्ट DTH सेवेच्या पलीकडे गेला आहे आणि आता त्यात फायबर-टू-होम ब्रॉडबँड आणि Binge समाविष्ट आहे आणि हे आता 14 OTT सेवा प्रदान करणार आहेत.

टाटा प्लेचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल म्हणाले की, “आम्ही डीटीएच कंपनी म्हणून सुरुवात केली होती, पण आता आम्ही कंटेंट डिस्ट्रीब्यूशन कंपनी बनलो आहोत. “ग्राहकांच्या गरजा बदलत बदलल्या आहेत, आणि ते OTT प्लॅटफॉर्मवर जास्त सक्रिय असल्याने वापरत असल्याने, आम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करायचा होता आणि त्यांना या क्षेत्रातील एक वेगळा अनुभव प्रदान करायचा होता. म्हणूनच, आम्ही Binge लाँच केले आहे."

हे देखील पहा-

सीईओ पुढे म्हणाले की, "डीटीएच हा त्यांचा सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वात मोठा व्यवसाय असणारच आहे, पण यापलीकडे जाऊन ते ओटीटीमध्ये देखील आपला व्यवसाय वाढवणार आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT